मतदारयादी प्रसिद्ध करण्याच्या कालावधीत वाढ; अंतिम मतदार यादीत 5 दिवसाची वाढ
Extension of time for publishing voter list in bmc
एकनाथ शिदेंनी 'या' 3 आमदारांवर सोपवली विशेष जबाबदारी, भाजपाला 'तो' प्रस्ताव देण्याची तयारी सुरु
BMC Election: मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर पश्चिम उपनगरातील एकनाथ शिंदेंच्या 3 आमदारांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसंच भाजपाला प्रस्ताव देण्याचीही तयारी सुरु झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
मुंबईत 3 डिसेंबरपासून पाणीबाणी! वर्षातील शेवटचा महिना नव्या संकटाचा; तुम्ही राहता तिथंच आहे का ही स्थिती?
Mumbai News : मुंबई शहरातील कोणत्या भागांवर होणार पाणीकपातीच्या निर्णयाचा थेट परिणाम? जाणून घ्या किती टक्के पाणीकपातीनं संकट वाढणार...
Maharashtra Breaking News Today LIVE: डिसेंबरमध्ये महापालिका निवडणूक होण्याची शक्यता मावळली
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 26 November 2025: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर असणार साऱ्यांचं लक्ष, आज राज्यात नेमकं काय घडणार? पाहा एका क्लिकवर...
...म्हणून BMC निवडणुकीत मुस्लिमांची मतं ठाकरेंच्या शिवसेनेलाच मिळणार! 'सामना'तून काँग्रेसला सांगितलं कारण
BMC Election 2025 Uddhav Thackeray Shiv Sena On Muslim Votes: काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यानंतर यावरुन आक्षेप घेताना ठाकरेंच्या शिवसेनेनं लोकसभा आणि विधानसभेला शहरातील मुस्लिम मतदारांनी ठाकरेंच्या शिवसेनेला का मतदान केलं हे ही सांगितलंय.
'बिहार निवडणुकीत राज नव्हते तरीही...', ठाकरेंच्या शिवसेनेनं काँग्रेसला सुनावलं; 'स्वबळाचा निर्णय घेतलाच तर...'
BMC Election 2025: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं काँग्रेसला खोचक शब्दांमध्ये सुनावलं असून मुंबई महानगरपालिकेमध्ये स्वबळाचा नारा दिलेल्या काँग्रेसला नेमकं यामधून काय साध्य होणार आहे? असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं विचारला आहे.
महायुतीत जागावाटपापूर्वीच भाजपची बैठक; बीएमसी निवडणुकीसाठी बैठक
BJP Meeting Today Before Seat Distribution For BMC Election
'त्यांचा पक्ष..'मुंबई पालिकेत कॉंग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया!
Uddhav Thackeray on Congress: काँग्रेसने सर्व 227 जागांवर स्वबळाचा नारा दिल्याने ठाकरे गटाची मतं विभागली जाण्याची भीती आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, निवडणुकीआधीच काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
Mumbai Congress: मुंबईत काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलाय.
बिहारच्या निकालाआधीच BJP च्या महाविजयाची नांदी; 87% जागा हिसकावत काँग्रेसला दणका, कुठे मिळालं अभूतपूर्व यश?
Bihar Election News : मुंबई आणि महाराष्ट्रातील स्थानिक संस्थांच्या निवडणुकीशी काय आहे नातं? भाजपच्या यशानं राजकीय वर्तुळात एकच चर्चा...
BMC निवडणुकीआधीच MVA मध्ये खोडा? काँग्रेसने घेतला मोठा निर्णय!
Congress On BMC Election: मुंबईमध्ये आपली ताकद असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय.
मोठी बातमी: BMC Election साठी भाजपनं कंबर कसली; नवा पॅटर्न, नवी चाल...
BMC Election latest news : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका दृष्टीक्षेपात असतानाच आता भाजपनं मोठा निर्णय घेतला असून, पक्षाची रणनिती त्यामाध्यमातून समोर आली आहे.
ठरलं? BMC Election साठी जानेवारी मध्याचा मुहूर्त? अन् इतर निवडणुका...
BMC Election Latest Update : कधी मतदान अन् कधी निकाल? मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भातील महत्त्वाची बातमी...
उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रचंड मोठी उलथापालथ होणार! 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या माजी नगरसेवकांना उमेदवारी देणार नाही
60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या माजी नगरसेवकांना यावेळी उमेदवारी दिली जाणार नाही. यामुळे ठाकरेंच्या पक्षात प्रचंड मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
BMC Election: मुंबईत एकनाथ शिंदेंना हव्यायत 101 जागा, मागणी भाजपला मान्य?
BMC Election: मुंबईत आगामी पालिकेत शिवसेना आणि भाजपात जागावाटपावरून रस्सीखेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
'डोकं आपटलं तरीही आमचाच भगवा फडकणार'; BMC Election वरुन उद्धव ठाकरेंचं भाजपाला आव्हान
BMC Election Uddhav Thackeray Assured To Win Mumbai Mahapalika
Breaking News Today LIVE: निवडणूकीच्या अनुषंगाने शिवसेना अलर्ट मोडवर
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 21 October 2025 : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या, राज्याच नेमकं कुठे काय घडतंय? पाहा एका क्लिकवर....
मतदार यादी लपवण्यात छुपा हेतू की दबाव? मविआच्या शिष्टमंडळाकडून आयुक्तांना निवेदन सादर, केली 'ही' मोठी मागणी...
Political News : ...तर महाराष्ट्रात मतदान प्रक्रिया बदलणार? शिष्टमंडळाच्या मागणीनंतर नेमकं काय घडलं? या भेटीदरम्यान राज ठाकरे, आव्हाड, उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले? पाहा सर्व माहिती, जशीच्या तशी...
अल्टीमेटम! BMC निवडणुकीत नवा पक्ष; जैन मुनींकडून शांतीदूत जनकल्याण पार्टीची घोषणा
Jain Muni on BMC Election : आताच्या क्षणाची मोठी बातमी! महायुती, शिवसेना, मनसेला ललकारणार जैन समाजाचा जनकल्याण पक्ष. काय आहे चिन्हं, काय असेल हेतू?
ठाकरे बंधूंच्या युतीचा मार्ग मोकळा! 3 नेत्यांवर बोलणीची जबाबदारी, शिक्कामोर्तबासाठीचा मुहूर्तही ठरला?
BMC Election : मुंबई महानगरपालिका निवडणुकीआधी सगळंच स्पष्ट होणार. सातत्यानं होणाऱ्या बैठकी अखेर निकाली निघण्याच्या वाटेवर. 'मनसे' युतीकडे राज्याचं लक्ष...