box office scores 50 crores

अजय देवगणच्या रेड'चे वसूल झाले पैसे, बॉक्स ऑफिसवर ५ दिवसात मोठा नफा

  राजकुमार गुप्ता दिग्दर्शकने सत्य घटनेवर आधारीत चित्रपट रेड रोज बॉक्स ऑफिसवर चांगली कमाईचे विक्रम बनवत आहे. चित्रपटाने पहिल्या पाच दिवसात ५० कोटींचा आकडा पार केला आहे. मंगळवारी चित्रपटाने ५.७६ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. हे कलेक्शन भारतीय बाजारातील आहे. ट्रेंड अनालिस्ट तरण आदर्शने चित्रपटाच्या कलेक्शनचे आकडे शेअर करत या कलेक्शनला शानदार कलेक्शन म्हटले आहे.चित्रपटाची एकूण कमाई ६० कोटी पार केली आहे. 

Mar 21, 2018, 05:01 PM IST