अजय देवगणच्या रेड'चे वसूल झाले पैसे, बॉक्स ऑफिसवर ५ दिवसात मोठा नफा

  राजकुमार गुप्ता दिग्दर्शकने सत्य घटनेवर आधारीत चित्रपट रेड रोज बॉक्स ऑफिसवर चांगली कमाईचे विक्रम बनवत आहे. चित्रपटाने पहिल्या पाच दिवसात ५० कोटींचा आकडा पार केला आहे. मंगळवारी चित्रपटाने ५.७६ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. हे कलेक्शन भारतीय बाजारातील आहे. ट्रेंड अनालिस्ट तरण आदर्शने चित्रपटाच्या कलेक्शनचे आकडे शेअर करत या कलेक्शनला शानदार कलेक्शन म्हटले आहे.चित्रपटाची एकूण कमाई ६० कोटी पार केली आहे. 

Updated: Mar 21, 2018, 05:01 PM IST
अजय देवगणच्या रेड'चे वसूल झाले पैसे, बॉक्स ऑफिसवर ५ दिवसात मोठा नफा  title=

मुंबई :  राजकुमार गुप्ता दिग्दर्शकने सत्य घटनेवर आधारीत चित्रपट रेड रोज बॉक्स ऑफिसवर चांगली कमाईचे विक्रम बनवत आहे. चित्रपटाने पहिल्या पाच दिवसात ५० कोटींचा आकडा पार केला आहे. मंगळवारी चित्रपटाने ५.७६ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. हे कलेक्शन भारतीय बाजारातील आहे. ट्रेंड अनालिस्ट तरण आदर्शने चित्रपटाच्या कलेक्शनचे आकडे शेअर करत या कलेक्शनला शानदार कलेक्शन म्हटले आहे.चित्रपटाची एकूण कमाई ६० कोटी पार केली आहे. 

या चित्रपटाने आपला निर्मिती खर्च वसूल केला आहे. या चित्रपटाला माऊथ पब्लिसिटीचा फायदा होत आहे. रेड मध्ये अजय देवगण, सौरभ शुक्ला, आणि इलियाना डिक्रूज यांनी शानदार भूमिका केली आहे. चित्रपटाच्या कन्टेटची प्रशंसा होत आहे. 

पहिल्यांदाच इनकम टॅक्स ऑफिस बनलेल्या अजय देवगणचे दमदार डायलॉग लोकांना तोंडपाठ झाले आहे.  

पहिल्या आठवड्यात झाली अशी कमाई

पहिला दिवस : 10.04 कोटी 

दूसरा दिन :  13.86 कोटी 

तिसरा दिवस : 17.11 कोटी 

चौथा दिवस : 6.26 कोटी 

पांचवां दिवस : 5.76 कोटी 

भारतातील एकूण कमाई  : 53.03 कोटी