brazil

FIFA World Cup 2022: चॅम्पियन ब्राझीलला सर्वात मोठा धक्का; स्टार खेळाडू 'नेमार' संघातून आऊट!

Brazilian football player Neymar: खेळताना (Brazil vs Serbia) नेमारच्या उजव्या घोट्याला दुखापत झाली. त्यानंतर तो बेंचवर बसल्याचं दिसलं. त्यानंतर तो लॉकररूममध्ये जाऊन बसला. त्यामुळे त्याची दुखापत गंभीर असल्याचं लक्षात आलं.

Nov 25, 2022, 11:13 PM IST

FIFA world cup 2022 : मजुरांवर शौचालयात अंघोळ करण्याची वेळ; फुटबॉलच्या महाकुंभात मानवी हक्कांचं उल्लंघन?

FIFA world cup 2022 : बहुप्रतिक्षित अशा फिफा वर्ल्ड कपला (FIFA world cup ) नुकतीच सुरुवात झाली. यावेळी (Qtar) कतारनं फिफाच्या यजमानपदाची जबाबदारी स्वीकारल्यामुळं साऱ्या जगाच्याच नजरा या देशाकडे वळल्या. 

Nov 22, 2022, 01:14 PM IST

FIFA World Cup 2022: खेळाडू राहिले दूर, त्यांच्या पार्टनरच गाजवणार फुटबॉलचं मैदान, पाहा Photos

जसजसा कतारमध्ये असणारा फिफा वर्ल्ड कप जवळ येत आहे, तसतसं त्याबाबतची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचू लागली आहे. दिग्गज खेळाडू हा Qatar FIFA World Cup 2022 गाजवणार अशी चर्चा असणानाच आता त्यांच्या लोकप्रियतेला काही सौंदर्यवतींचीही टक्कर असणार आहे. या सौंदर्यवती दुसऱ्यातिसऱ्या कोणी नसून, फुटबॉलपटूंच्या पार्टनर आहेत. चला तर मग, पाहूया कोणत्या स्टार खेळाडूंच्या पार्टनर गाजवणार मैदान.... 

Nov 19, 2022, 12:25 PM IST

FIFA World Cup 2022 : फुटबॉल वर्ल्डकपसाठी निघालेल्या खेळाडूंच्या मागे एकाएकी आली लढाऊ विमानं आणि... Video Viral

FIFA World Cup 2022 : फुटबॉल वर्ल्डपचं वेड सध्या जगभरात पाहायला मिळत आहे. कोणता संघ जिंकणार इथपासून कोणत्या खेळाडूची जादू यावेळी फुटबॉल प्रेमींना वेड लावणार इथपर्यंतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

Nov 19, 2022, 08:45 AM IST
Review On Brazil Man Married 9 Woman PT2M46S

VIDEO | नऊ बायका, फजिती ऐका

Review On Brazil Man Married 9 Woman

Oct 8, 2022, 07:45 PM IST

जगातील असं बेट, जिथं आहे विषारी सापांचं राज्य, माणसांना तेथे जाण्यापासून पूर्ण बंदी

खरंतर ब्राझीलमध्ये एक असं बेट आहे, जेथे फक्त सापच राहातात. या बेटाचं नाव इल्हा दा क्विमाडा ग्रांडे आहे.

Jul 21, 2022, 10:11 PM IST

पुतीन यांनी डिनर दरम्यान असं काय केलं, ज्यामुळे घाबरू लागली मॉडेल

पुतीन यांनी आपल्या मुली आणि संपूर्ण कुटुंब हे कायमच गुलदस्त्यात ठेवलं, आता मॉडेल सोबत घडलेला किस्सा समोर... 

 

Mar 9, 2022, 08:33 AM IST

VIDEO : तलावात लुटत होते बोटिंगचा आनंद, आणि अचानक कोसळली दरड

या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला असून २० जण बेपत्ता झाले आहेत

Jan 9, 2022, 08:12 PM IST

आणखी एका देशात दिला जाणार कोरोना लसीचा बुस्टर डोस, भारतात पण दिला जाणार का?

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक देशांनी बुस्टर डोस देण्यासाठी तयारी केली आहे.

Nov 17, 2021, 05:20 PM IST

मृत्यूच्या दाढेतून परत येणं म्हणजे काय ते हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लक्षात येईल

नदीत पोहोणाऱ्या तरुणावर मगरीचा हल्ला, मगरमिठीतून 'तो' असा सुटला पाहा व्हिडीओ

Oct 27, 2021, 04:43 PM IST

चेहऱ्याशिवाय जन्माला आलं बाळ, डॉक्टर म्हणाले जगणार नाही पण पुढे चमत्कार झाला

चेहऱ्याविना जन्माला आलेल्या व्हिटोरिया मार्चियोली या मुलीच्या बाबतीत डॉक्टरही चुकीचे ठरले.

Oct 10, 2021, 09:32 PM IST