brazil

Expensive Cow : किंमत 40 कोटी, पृथ्वीवरील सर्वात महागडी गाय; भारतातील 'या' राज्याशी खास कनेक्शन |

Expensive Cow :  पृथ्वीलरील सर्वात महाग 40 कोटींना विकली गेली आहे. या गाईचे भारताशी खास कनेक्शन आहे. 

Feb 11, 2025, 10:46 PM IST

इथल्या मुली लग्नासाठी आहे आसुसल्या, सुंदरता असून एकही वर मिळत नाही; अविवाहित असाल तर लगेचच तिकीट काढा

सुंदर तरुणी, लग्नाचं वय, वधू लग्नासाठी तयार पण त्यांना वरच मिळत नाही. जगाच्या पाठीवर असं एक जागा आहे, जिथे तरुणी लग्नासाठी आसुसलेल्या आहेत. यामागील कारणही तेवढंच थक्क करणार आहे. 

Feb 2, 2025, 10:50 PM IST

नव्या साथीच्या रोगाचा धोका! जगावर आता बुरशीचं सावट; वैज्ञानिकांनी दिला धोक्याचा इशारा

बुरशीजन्य संक्रमण असुरक्षित असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. या फंगल इन्फेक्शनने अनेक लोक हैराण आहेत. 

Sep 25, 2024, 09:44 AM IST

मुसळधार पावसामुळे कब्रीतून बाहेर आला २३ कोटी वर्षांपूर्वी पुरलेला दैत्याकार जीव!

233 million year old dinosaur fossil : इतका पाऊस पडला की, 23 कोटी वर्षांपूर्वी नाहीसा झालेला महाकाय जीव पुन्हा जगासमोर आला आणि...

 

Aug 15, 2024, 12:35 PM IST

कर्ज काढण्यासाठी बँकेत थेट 'मृतदेह' घेऊन पोहोचली महिला, कर्मचाऱ्यांसमोर त्याच्याशी गप्पाही मारल्या; मग...

कर्ज घेण्यासाठी एक महिला बँकेत चक्क मृतदेह घेऊन पोहोचली होती. तो जिवंत आहे असं भासवत महिलेने चक्क त्याच्या नावे कर्ज घेण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर ती बँक कर्मचाऱ्यांसमोर मृतदेहाशी गप्पा मारत होती. 

 

Apr 17, 2024, 05:37 PM IST

व्यायामाच्या टीप्स, हजारो फॉलोअर्स... 33 वर्षीय बॉडीबिल्डरच्या मृत्यूने खळबळ

Bodybuilder Dies Of Cardiac Arrest: 33 वर्षांच्या बॉडीबिल्डरचा कार्डिएक अटॅकमुळे मृत्यू झाला. हा बॉडीबिल्डर सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय होता. सोशल मीडियावर तो फिटनेसच्या टीप्स देत असे.

Mar 22, 2024, 09:50 PM IST

PHOTO : 6 बायकांचा एकुलता एक नवरा प्रेमाच्या शोधात! नव्या रिलेशनशिपसाठी अवलंबली 'ही' शक्कल

Trending News : ब्राझीलमध्ये राहणारा 6 बायकांचा एकुलता एक नवरा नव्या गर्लफ्रेंडच्या शोधता आहे. इन्स्ट्राग्रामवर पोस्ट करत करुन त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

Jan 31, 2024, 02:00 PM IST

बॉडी बिल्डिंगच्या टीप्स, 10000 फॉलोअर्स... 33 वर्षीय बॉडीबिल्डरच्या मृत्यूने खळबळ

Bodybuilder Dies Of Cardiac Arrest: 33 वर्षांच्या बॉडीबिल्डरचा कार्डिएक अटॅकमुळे मृत्यू झाला. हा बॉडीबिल्डर सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय होता. सोशल मीडियावर तो फिटनेसच्या टीप्स देत असे. 

Nov 24, 2023, 09:09 PM IST

रहस्य! नदीचं पाणी आटल्यावर खडकांवर दिसले आनंदी आणि दु:खी चेहेरे

Human Faces Sculpted On Stone : आपल्या पृथ्वीवर अशी अनेक रहस्य आहेत जे अद्यापही उलगडली नाहीत. सध्या अशाच एका रहस्यमयी घटनेनं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या लेखातून पाहुया की नक्की हा प्रकार आहेत तरी काय?

Oct 27, 2023, 03:59 PM IST

Trending News : 'तुमचा मृत्यू जवळ आला आहे' पाम रीडरच्या भविष्यवाणी; चॉकलेट खाल्ल्यानंतर तरुणीचा मृत्यू

Woman Dies After Eating Chocolate : रस्त्यावरुन जात असताना एका महिलेला एक पीम रीडर भेटली. 'तुमचा मृत्यू जवळ आला आहे' असं म्हणतं तिच्या हातात चॉकलेट दिलं त्यानंतर त्या महिलेचा मृत्यू झाला. 

Oct 4, 2023, 03:40 PM IST

Viral News : 19 वर्षीय तरुणीने दिला जुळ्या मुलांना जन्म, मात्र दोघांचे वडील वेगळे

Viral News : एका विचित्र बातमी डॉक्टरांसोबत सगळ्यांचीच झोप उडवली आहे. 19 वर्षीय तरुणीने जुळ्या मुलांना जन्म दिला. मात्र या जुळ्या मुलांचे वडील हे वेगवेगळे असल्याने डॉक्टरही हैराण झाले आहेत. 

Sep 9, 2023, 02:24 PM IST

मुलीची हत्या करुन आईने खाल्ला शरीराचा भाग; मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले

Crime News : महिलेच्या आधीच्या बॉयफ्रेन्डची आई जेव्हा तिच्या घरी पोहोचली तेव्हा हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन महिलेला अटक केली आहे. पोलीस तपासात मात्र महिलेने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

Aug 31, 2023, 03:06 PM IST

VIDEO : यमराजाला आव्हान द्यायचं असेल तर इथे येऊन जेवा! 295 फूट उंचीवर कपलची रोमँटिक डेट

Viral Video : हिल स्टेशन, एखाद्या नदीकिनारी किंवा उंच हॉटेलच्या टेरेसवर कपल आपली रोमँटिक डेट साजरी करत असतात. पण तुम्हाला यमराजाला आव्हान द्यायचं असेल तर या ठिकाणी येऊन जेवून दाखवा. 

Aug 29, 2023, 10:54 AM IST

मुलाकडे विमान सोपवत वडील पिऊ लागले बिअर, नंतर थरकाप उडवणारा प्रकार; बातमी ऐकताच आईनेही संपवलं जीवन

Viral Video: ब्राझीलमधील (Brazil) एका खासगी विमान दुर्घटनेत 11 वर्षीय मुलगा आणि त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, दुर्घटनेआधीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत वडील बिअर पित असून, मुलाकडे विमानाचं नियंत्रण देण्यात आल्याचं दिसत आहे. 

 

Aug 9, 2023, 12:02 PM IST

फुटबॉल स्टार नेमारला 27.27 कोटी रुपयांचा दंड! जाणून घ्या कारण

ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमारला पर्यावरणाचं नुकसान केल्याबद्दल तब्बल 27.27 कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. गेल्या सहा महिन्यापांसून सुरु असलेल्या या प्रकरणात सोमवारी नेमारला दोषी ठरवण्यात आलं आहे.

Jul 4, 2023, 03:47 PM IST