breaking

Washim Tree With Yellow Flowers As Farmers Predicts Monsoon PT42S

Video | बहावा बहरला! देतोय पावसाचे संकेत?

Washim Tree With Yellow Flowers As Farmers Predicts Monsoon

May 10, 2022, 02:05 PM IST
Bengal Asani Cyclone Making Ground For Low Pressure Belt For Monsoon PT1M17S

Video | आनंदाची बातमी ! 28 मे रोजी केरळात पाऊस पोहोचणार

Bengal Asani Cyclone Making Ground For Low Pressure Belt For Monsoon

May 9, 2022, 09:30 AM IST
Deputy CM Ajit Pawar Revert Strongly To MNS Raj Thackeray Over Criticizing Sharad Pawar PT7M58S

Video| काय काम केलं सांगा..? अजित पवार यांनी राज ठाकरे यांना खडसावलं

Deputy CM Ajit Pawar Revert Strongly To MNS Raj Thackeray Over Criticizing Sharad Pawar

May 3, 2022, 10:30 AM IST

फी न भरल्यानं विद्यार्थिनीला दहावीची परीक्षा देण्यास मनाई; मराठी, इंग्लिशचा पेपर बुडाला

आर्थिक अडचणींमुळे फी न भरू शकलेल्या विद्यार्थिनीला दहावीच्या वार्षिक परीक्षेला बसू दिले नसल्याची संतापजनक घटना पंढरपूरात घडली आहे. 

Mar 21, 2022, 08:26 AM IST

Nagpur Crime | नागपूरात पुन्हा जळीतकांड! प्रेम प्रकरणातून तरुणीला जिवंत जाळलं?

नागपुरातील वाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुराबर्डी परिसरामध्ये एका तरुणीचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे

Mar 17, 2022, 08:14 AM IST
Dalit Youth Boycotts Due To His Going To Temple And Breaking Coconut For God PT2M24S

Video | दलित तरुणाने मंदिरात नारळ फोडल्याने बहिष्कार

Dalit Youth Boycotts Due To His Going To Temple And Breaking Coconut For God

Feb 5, 2022, 11:10 AM IST

Share Market Live | शेअर मार्केटची तुफान उसळी; सेन्सेक्स 533 अंकांनी मजबूत; निफ्टी 18200 च्या पार

Share Market Live: Sensex, Nifty Log Gains Fourth Day too : जागतिक बाजारातील तेजीच्या संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजारातही मोठी तेजी दिसून आली. भारतीय बाजारांच्या आजच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक हिरव्या निशाणासह बंद झाले. सेन्सेक्स जवळपास 500 अंकांनी वधारला आहे, तर निफ्टीने 18200 चा टप्पा पार केला आहे.

Jan 12, 2022, 04:03 PM IST

Malegaon Blast Case | 'आरएसएस'च्या नेत्यांची नावे घेण्यासाठी साक्षीदारावर ATS चा दबाव

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील एका साक्षीदाराने न्यायालयात दावा केला की, दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) त्याला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) चार नेत्यांची नावे घेण्यास दबाव टाकण्यात आला

Dec 29, 2021, 09:06 AM IST

BREAKING : आर्यन खानला एका दिवसाची NCB कस्टडी

ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एका दिवसाची कोठडी देण्यात आली आहे.

Oct 3, 2021, 07:57 PM IST

Breaking | चाळीसगाव पाटणादेवी परिसरात ढगफुटी; दरड कोसळल्याने कन्नड घाट ठप्प

प्रसिद्ध पर्यटनस्थळ तसेच तीर्थस्थळ असलेल्या चाळीसगाव तालूक्यातील पाटणा गावाजवळ ढगफुटी झाल्याची माहिती समोर येत आहे

Aug 31, 2021, 09:17 AM IST

Breaking | राज्यात १७ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला स्थगिती; टास्कफोर्सचा विरोध

राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत टास्क फोर्सच्या सदस्यांनी लगेच शाळा सुरू करण्याला विरोध दर्शवला. 

Aug 12, 2021, 11:50 AM IST

Breaking | बी एस येडियुरप्पा यांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा; राजकीय घडामोडींना वेग

  कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपाल यांना सोपवला आहे.

Jul 26, 2021, 12:50 PM IST