breakup song

'ब्रेकअप साँग'वर नाचणाऱ्या या मुलीचा व्हिडिओ होतोय वायरल

तरुण पीढीत सध्या ब्रेकअप साँग चांगलेच वाजताना दिसतायत... त्यातही सोशल मीडियामुळे आपलं टँलेंट लोकांसमोर आणायला आणखीनच सोप्पं झालंय... त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीनं हे ब्रेकअप साँग लोकांसमोर येत आहेत. 

Jul 5, 2017, 08:26 PM IST

VIDEO : 'ए दिल है मुश्किल'चं ब्रेकअप नाही पार्टी साँग!

नात्यात 'ब्रेकअप' म्हणजे काहीतरी दु:खद असा सगळ्यांचा साधारण समज... हा समज याआधीही काही गाण्यांना खोडून काढलाय. 

Oct 14, 2016, 09:32 AM IST