VIDEO : 'ए दिल है मुश्किल'चं ब्रेकअप नाही पार्टी साँग!

नात्यात 'ब्रेकअप' म्हणजे काहीतरी दु:खद असा सगळ्यांचा साधारण समज... हा समज याआधीही काही गाण्यांना खोडून काढलाय. 

Updated: Oct 14, 2016, 09:32 AM IST
VIDEO : 'ए दिल है मुश्किल'चं ब्रेकअप नाही पार्टी साँग! title=

मुंबई : नात्यात 'ब्रेकअप' म्हणजे काहीतरी दु:खद असा सगळ्यांचा साधारण समज... हा समज याआधीही काही गाण्यांना खोडून काढलाय. 

याच लिस्टमध्ये आता आणखी एक बॉलिवूड साँग दाखल झालंय. 'ब्रेक अप पार्टी'नंतर आता 'ए दिल है मुश्किल' या सिनेमातलं ब्रेक अप साँग दाखल झालंय. 

अयान अलिजा या गाण्यात आपल्या ब्रेकअपला जास्त एन्जॉय करतोय की मैत्रीला हे सांगता येणं मात्र कठिण दिसतंय... पाहा, रणबीर-अनुष्काची भन्नाट केमिस्ट्री...