bus stolen

पुण्यात खरंच काय उणे, चक्क PMPLची बस चोरीला

पुण्यात चक्क पीएमपीएमएलची बस चोरीला गेली होती. विश्वास बसत नाही ना... पण हे वास्तव आहे. मार्केट यार्ड परीसरात गेट नं 9 इथं उभी असलेली बस अज्ञात चोरट्यांनी लांबवली होती. मंगळवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. 

Mar 19, 2015, 10:22 AM IST