candy crush

बैठकीत CM खेळत होते Candy Crush! फोटो समोर आल्यावर म्हणाले, 'मी रोज जेवणानंतर...'

Politics Over CM Playing Candy Crush: बैठकीदरम्यानचे हे फोटो समोर आल्यानंतर भारतीय जनता पार्टीने मुख्यमंत्र्यांचा हा फोटो शेअर करत त्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.

Oct 12, 2023, 08:19 AM IST

शेतकरी कर्जमाफीच्या लिंकवर कॅन्डी क्रश, आयुक्त सोनी निलंबित

सहकार आयुक्त सतीश सोनी यांना निलंबित करण्यात आले आहे.

Jan 22, 2020, 07:40 PM IST

सावधान ! कँडी क्रश खेळणं पडू शकतं तुम्हाला महागात

मोबाईलवर गेम खेळणे आज लोकांची सवय झाली आहे. पण ही सवय तुम्हाला धोकादायक ठरु शकते. अमेरिकेतील एका व्यक्तीला कँडी क्रश खेळण्याची अशी सवय लागली की त्याच्या अंगठा आता काम करत नाही आहे.

Aug 9, 2016, 11:03 AM IST

...जेव्हा बैठकीत अधिकारी 'कॅन्डी क्रश' खेळतात!

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या कुंभमेळ्यासारख्या महत्त्वाच्या विषयावर मिटिंग आयोजित करण्यात आलीय... तीदेखील मुख्य सचिवांनी बोलावलेली मिटिंग... त्यामुळं खूप गांभीर्यानं चर्चा झाली असेल, असं तुम्हाला वाटत असेल तर तसं अजिबातच घडलेलं नाही. 

May 29, 2015, 09:28 PM IST

...जेव्हा बैठकीत अधिकारी 'कॅन्डी क्रश' खेळतात!

...जेव्हा बैठकीत अधिकारी 'कॅन्डी क्रश' खेळतात!

May 29, 2015, 09:23 PM IST

'फेसबूक'वरील 'कॅन्डी क्रश' रिक्वेस्टपासून आता होणार सुटका

फेसबूकवर मिळणाऱ्या गेम रिक्वेस्टनं त्रस्त झालेल्या यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. आता फेसबूक यूजर्स अशाप्रकारच्या रिक्वेस्ट आणि रिमायंडरला ब्लॉक करू शकतात. फेसबूकनं सुरू केलेली ही सेवा सुरू करण्यासाठी तुम्हाला फक्त काही बटनं दाबावी लागणार आहेत. 

May 10, 2015, 12:02 PM IST

'कॅण्डी क्रश' गेममुळे अंगठा गमावण्याची वेळ

वेळ मिळाल्यावर किंवा वेळ काढून मोबाईलवर गेम खेळणे आजच्या तरूणाईच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग झाला आहे. सध्या सर्वाधिक लोकप्रिय असलेला गेम  'कॅण्डी क्रश सागा' आहे. मात्र याच गेममुळे एका २९ वर्षीय तरूणाला आपल्या अंगठ्याची पेशी तुटल्याने अंगठ्यालर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.  

Apr 16, 2015, 02:39 PM IST

फेसबुकवर, तुम्ही कॅण्डी क्रशने हैराण आहात...

कॅण्डी क्रश...कॅण्डी क्रश...कॅण्डी क्रश...सध्या या गेमने फेसबुक युजर्स हैराण झाले आहे. हा गेम फेसबुकवर पाठ सोडण्याचे नाव घेत नाही. तुमच्या फ्रेंड्सकडून गेमच्या रिक्वेस्टनं युजर्संना फुकटा त्रास होत आहे. त्यावर उपायही आहे. ज्यांना हा गेम नको असेल त्यांना अनब्लॉग करता येते बरे!

Jun 27, 2014, 06:59 PM IST