Rohit Sharma: टीम इंडियाला मोठा धक्का! कर्णधार रोहित शर्माला दुखापत; श्रीलंकेविरूद्ध खेळण्यावर प्रश्नचिन्ह
Rohit Sharma: यंदाच्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया चांगला खेळ करतेय. टीम इंडियाने आतापर्यंत 6 सामने खेळले असून या सर्व सामन्यांमध्ये विजय मिळववला आहे. या सर्व सामन्यांमध्ये कर्णधार रोहित शर्माचं ( Rohit Sharma ) मोठं योगदान असल्याचं दिसून आलंय.
Nov 1, 2023, 11:05 AM ISTRohit Sharma: आम्ही सामना जिंकलो पण...; विजय मिळवूनही 'या' कारणाने रोहित शर्मा निराश
World Cup : वर्ल्ड कप 2023 मध्ये सलग 6 सामने जिंकून टीम इंडियाचे 12 पॉईंट्स झालेत. वर्ल्डकप 2023 च्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी आता टीम इंडियाला पुढील 3 सामन्यांपैकी केवळ एका विजयाची आवश्यकता आहे.
Oct 30, 2023, 07:14 AM IST'चल इथून बाहेर निघ!' म्हणत कपिल देव यांनी ड्रेसिंगरुममधून केलेली दाऊदची हकालपट्टी
Kapil Dev Underworld Don Dawood Ibrahim: हा संपूर्ण प्रकार घडला तेव्हा भारतीय संघाचे सदस्य असलेले दिलीप वेंगसरकर तिथेच उपस्थित होते. त्यांनीच हा किस्सा सांगितला आहे.
Oct 21, 2023, 03:47 PM ISTWorld Cup : सेंच्युरी झळकावूनही विराटला केलं इग्नोर? रोहित शर्माने 'या' खेळाडूला दिलं विजयाचं श्रेय
World Cup : टीम इंडियाचे एकूण 8 पॉईंट्स झाले असून पॉईंट्स टेबलमध्ये दुसरं स्थान गाठलं आहे. या सामन्यात विराट कोहलीने ( Virat Kohli ) शानदार शतक झळकावलं, मात्र टीम इंडियाचा ( Team India ) कर्णधार रोहित शर्माने विराट सोडून या खेळाडूला विजयाचं श्रेय दिलं आहे.
Oct 20, 2023, 07:14 AM ISTCaptain Injured : भारत-पाक सामन्यानंतर चाहत्यांसाठी वाईट बातमी; टीमचा कर्णधार दुखापतीमुळे वर्ल्डकपमधून बाहेर
ODI World Cup, Captain Injured : टीमचा कर्णधार दुखापतीमुळे संपूर्ण वर्ल्डकपच्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. इतकंच नाही तर कर्णधाराच्या रिप्लेसमेंटची देखील घोषणा करण्यात आली आहे.
Oct 15, 2023, 09:57 AM ISTIND vs AFG: अफगाणिस्तानविरूद्ध टीम इंडियामध्ये होणार मोठे बदल; रोहित शर्मा 'या' खेळाडूंना करणार बाहेर?
IND vs AFG: सामना जिंकण्यासाठी टीम इंडिया टीममध्ये काही बदल केले जाणार का याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे. यावेळी अफगाणिस्तानविरूद्ध टीम इंडियाची प्लेईंग 11 कशी असणार आहे, हे पाहूया.
Oct 11, 2023, 07:47 AM ISTRohit Sharma: तीन विकेट्स गेल्यावर मी घाबरून...; वर्ल्डकपमधील पहिल्या विजयानंतर काय म्हणाला रोहित?
Rohit Sharma: टीम इंडियाची फलंदाजी सुरु झाली तेव्हा विजय हाती लागणं कठीण असल्याचं दिसून आलं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकण्यासाठी टीम इंडियाला खूप मेहनत करावी लागली असली तरी भारताने वर्ल्डकपची सुरुवात मात्र विजयाने केली.
Oct 9, 2023, 06:46 AM ISTIND vs AUS: रोहित शर्माची एक चूक आणि...; कर्णधाराच्या 'त्या' निर्णयाने टीम इंडियावर पराभवाची नामुष्की
IND vs AUS: केएल राहुलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ( Team India ) पहिल्या 2 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. मात्र तिसऱ्या सामन्यात रोहित शर्माच्या ( Rohit Sharma ) नेतृत्वाखाली 66 रन्सने भारताचा पराभव झाला. दरम्यान यावेळी रोहितच्या एका चुकीने हा पराभव झाल्याचं म्हटलं जातंय.
Sep 28, 2023, 10:27 AM ISTतिसऱ्या वन डेत रोहित-विराट-हार्दिकची एन्ट्री, अशी आहे Playing XI... हे खेळाडू बाहेर
India vs Australia: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यातले पहिले दोन सामने जिंकत टीम इंडियाने मालिका जिंकली आहे. पहिल्या दोन सामन्यांसाठी संघातील प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती.
Sep 25, 2023, 06:30 PM ISTKL Rahul : धोनीची कॉपी करणं राहुलला पडलं महागात; कर्णधाराच्या 'या' चुकीवर सूर्या-जडेजाही संतापले
KL Rahul : पहिल्या 2 सामन्यांमध्ये कर्णधारपदाची धुरा केएल. राहुल ( KL Rahul ) याच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा देण्यात आली आहे. या सामन्यामध्ये विकेटकीपिंग करताना केएल राहुलने ( KL Rahul ) चाहत्यांना फार निराश केलं.
Sep 22, 2023, 06:47 PM ISTबाबर आझमची एक चूक आणि...; कर्णधाराच्या 'त्या' निर्णयाने तोडलं पाकचं Asia cup जिंकण्याचं स्वप्न
SL vs PAK: सामन्यामध्ये टॉस जिंकून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने ( Babar Azam ) प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र या सामन्यात बाबर आझमने एक चूक केली ज्याचा परिणाम पाकिस्तानच्या पदरी पराभव पडला.
Sep 15, 2023, 06:50 AM IST'मला रोहित शर्माची दया येते'; माजी श्रीलंकन क्रिकेटपटू असं का म्हणाला?
Asia Cup 2023 Rohit Sharma: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने मागील 3 सामन्यांमध्ये सलग 3 अर्धशतकं झळकावली आहेत. रोहितने अशाप्रकारे सलग 3 वेळा अर्धशतकं झळकावण्याची ही सातवी वेळ आहे.
Sep 14, 2023, 11:26 AM ISTAsia Cup : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारताची Playing XI ठरली, 'हे' खेळाडू बाहेर
Team India Squad for Asia Cup 2023 : एशिया कप स्पर्धेला सुरुवात झाली असून करोडो क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे ते भारत-पाकिस्तान सामन्यावर. येत्या 2 सप्टेंबरला हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी आमने सामने येणार आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारताची प्लेईंग इलेव्हन जवळपास निश्चित झाली आहे.
Aug 31, 2023, 07:02 PM ISTHardik Pandya : हार्दिकच्या शॉर्टमुळे छोटी चाहती जखमी; सामन्यानंतर कर्णधाराने केलं असं की....!
Hardik Pandya : हार्दिकच्या एका शॉटमुळे लहान स्टेडियममधील लहान मुलगी जखमी झाली. यावेळी सामन्यानंतर हार्दिक ( Hardik Pandya ) ने केलेलं कृत्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलीये.
Aug 9, 2023, 06:35 PM ISTWorld Cup 2023: इथं 9 खेळाडूंचा पत्ता नाही अन् रोहित सोडतोय तोंडच्या वाफा; भविष्यवाणी करत म्हणतो...
Rohit sharma On World Cup 2023: बुमराह फिट आहे की नाही? ऋषभ पंतचं काय होणार? केएल राहूल की श्रेयस अय्यर? अशी मोठी परीक्षा आता चीफ सिलेक्टर अजित अगरकर यांच्या खांद्यावर असणार आहे. त्यामुळे रोहित शर्मा दावा करतोय? की तोंडच्या वाफा सोडतोय? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
Aug 7, 2023, 04:07 PM IST