Asia Cup 2025 India Squad: कर्णधार Fix पण इतर संघाचं काय? कोण In? कोण Out? पाहा संभाव्य संघ
Asia Cup 2025 India Squad: कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार आणि कोणाला बाहेर बसावे लागणार हे संघ जाहीर झाल्यावर स्पष्ट होणार असलं तरी संभाव्य संघाची जोरदार चर्चा आहे.
छोट्याश्या गावातील तरुणाला लंडनवरुन विराटचा कॉल; कारण समजताच पोलीस खातं खडबडून जागं झालं अन्..
Phone Call From Virat Kohli AB de Villiers: केवळ विराट कोहलीच नाही तर त्याचा चांगला मित्र असलेल्या एबी डिव्हिलिअर्सनेही या तरुणाला कॉल केलेला. नेमकं हे प्रकरण काय आहे समजून घ्या...
4 वर्षांपूर्वीच संपलं आहे टेस्ट करिअर, तरीही आपल्या हट्टापायी संन्यास घेईना हा दिग्गज क्रिकेटर; निवडकर्त्यांनाही पडलंय कोडं
भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू मागील चार वर्षांपासून संघाच्या बाहेर आहे. तसं पाहिलं तर चार वर्षांपूर्वीच त्याचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं आहे. पण अद्यापही त्याने निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलेलं नाही. भारतीय संघात पुनरागमन कऱणं त्याच्यासाठी जवळपास अशक्य आहे.
विराट, रोहितला जमलं नाही ते श्रेयसने करुन दाखवलं! असा एकमेव खेळाडू ज्याने...; थेट World Record
Shreyas Iyer Creates World Record: पाच वेळा आयपीएलचा चषक उंचावणाऱ्या रोहित शर्मा आणि धोनीलाही जे जमलं नाही ते श्रेयस अय्यरने करुन दाखवलं आहे. नेमकं काय घडलंय जाणून घ्या...
IPL 2025 Points Table: 95 वर All Out झाल्याने कोलकात्याला मोठा फटका, पंजाबची टॉप 4 मध्ये एन्ट्री तर मुंबई...
IPL 2025 Points Table After PBKS vs KKR: अनपेक्षितपणे पंजाबच्या संघाने मंगळवारी झालेल्या सामन्यात कोलकात्याविरुद्ध विजय मिळवल्याने त्यांना पॉइण्ट्स टेबलमध्ये मोठा फायदा झाल्याचं दिसून येत आहे.
IPL 2025: 'मुंबईचा पहिला सामना देवाला यंदाही ट्रॉफी जिंकणार?' सूर्यकुमार प्रश्न ऐकून हसत म्हणाला, 'ही स्पर्धा...'
IPL 2025 CSK Beat MI Suryakumar Yadav Reacts: मुंबईला 2012 पासून आयपीएलमधील आपला पहिला सामना कोणत्याच पर्वात जिंकता आलेला नाही.
'छावा' पाहून सूर्यकुमारही झाला थक्क! 3 शब्दात Review देताना विकीला म्हणाला, 'भावा...'
Suryakumar Yadav 3 Word Review Vicky Kaushal Chhaava: विकी कौशलच्या या चित्रपटाची अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक कलाकारांमध्येही चर्चा असतानाच भारतीय टी-20 संघाच्या कर्णधाराने हा चित्रपट पाहिल्यानंतर एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केलीय.
'धोनीला पाकिस्तानी टीमचा कर्णधार केलं तरी...'; 'तिने' मोजक्या शब्दात लाज काढली
Pakistan Elimination from Champions Trophy 2025: पाकिस्तानी संघाचा बांगलादेशबरोबरचा सामना बाकी असला तरी हे दोन्ही संघ सेमी-फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडलेत.
पुन्हा एकदा सचिन! 'या' लीगमध्ये तेंडुलकर होणार कर्णधार, जाणून घ्या कोणते संघ होणार सहभागी
Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकरची स्फोटक फलंदाजी पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर पाहायला मिळणार आहे. एवढंच नाही तर स्पर्धेत तो भारतीय टीमचा कर्णधारही असेल.
'हे शतक...', नवऱ्याच्या शतकानंतर रोहितच्या बायकोची इमोशनल Insta स्टोरी; स्क्रीनशॉट पाहाच
Rohit Sharma Century Wife Instagram Story: रोहित शर्माने झलकावलेल्या शतकाच्या जोरावरच भारताला इंग्लंडविरुद्धचा दुसरा सामना सहज जिंकता आला.
IPL 2025: संघ मालक नसतानाही सलमानने जाहीर केला 'या' टीमचा कॅप्टन; 26.75 कोटींमध्ये...
IPL 2025 Salman Khan Surprise Announcement: आतापर्यंत तुम्ही आयपीएलशीसंबंधित बातम्यांमध्ये शाहरुख खान, जुही चावला, प्रिती झिंटा यांची नावं ऐकली असतील. मात्र सध्या सलमान खान आयपीएलमुळे चर्चेत आहे.
'मी 64 धावा केल्या कारण...'; पराभवानंतर रोहितचं सूचक विधान चर्चेत; निशाण्यावर इंडियन मिडल ऑर्डर?
Rohit Sharma Slams Middle Order Batting Of Team India: भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी सलग दुसऱ्या सामन्यामध्ये चाहत्यांबरोबरच कर्णधारालाही निशार केल्याचं दिसत आहे.
कॅप्टन्सी गमावल्यावर हार्दिक पहिल्यांदाच सूर्याला भेटला अन्...; मुंबई एअरपोर्टवरचा Video पाहाच
Pandya First Meet Captain Suryakumar Yadav: भारतीय टी-20 संघाचं नेतृत्व हार्दिक पंड्याकडे जाईल असं मानलं जात होतं. मात्र निवड समितीने वेगळाच निर्णय घेत कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे सोपवल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. यानंतर पहिल्यांदा हे दोघे भेटले तेव्हा काय घडलं पाहा...
'ही नवीन भूमिका...', कॅप्टन झाल्यानंतर सूर्यकुमारची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'मी कधीच...'
Suryakumar Yadav First Reaction After Named As Captain: हार्दिक पांड्या किंवा शुभमन गिलला कर्णधारपदी नियुक्त करण्याऐवजी बीसीसीआयने सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) गळ्यात कर्णधारपदाची माळ घालत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला असून सूर्यकुमार यादवनेही यावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
'तिचं माझ्या मुलावर प्रेम नव्हतं, किर्ती चक्र घेऊन ऑस्ट्रेलियाला...'; शहीद कॅप्टनच्या वडिलांचा सुनेवर आरोप
Captain Anshuman Singh Father: शहीद अंशुमन सिंह यांना किर्ती चक्र पुरस्कार प्रदान झाल्यापासून अंशुमन यांची पत्नी स्मृती आणि पालकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.
BCCI कडून हार्दिक पांड्यावर बंदीची कारवाई; इतकी मोठी शिक्षा कशासाठी?
IPL 2024: मुंबई इंडियन्स (MI) च्या कर्णधारपदी असणाऱ्या हार्दिक पांड्यावर बीसीसीआयनं कारवाई केली असून, त्याच्यावरील कारवाईमुळं अनेकांना धक्का बसला आहे.
'मी प्रत्येक सामन्यानंतर..'; धोनीने सांगितलं 17 वर्षांपासून IPL मध्ये मिळणाऱ्या यशाचं Secret
MS Dhoni Shares His Secret Behind IPL Sucess: आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा जेतेपद पटकावण्याचा मान ज्या दोन कर्णधारांना मिळाला आहे त्यामध्ये धोनीचाही समावेश असून असा पराक्रम करणारा दुसरा कर्णधार म्हणजे रोहित शर्मा!
'अचानक मुंबईचा कर्णधार बदलला जाऊ शकतो, मी संघ मालकांना जितका ओळखतो; ते..'
Mumbai Indians Owners May Change Captain Suddenly: हार्दिक पंड्याने मागील पर्वामध्ये गुजरातचं कर्णधारपद भुषवताना पहिले तिन्ही सामने संघाला जिंकून दिले होते. मात्र यंदाच्या पर्वात मुंबईचा कर्णधार झाल्यानंतर हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ पहिल्या तिन्ही सामन्यांमध्ये पराभूत झाला आहे.
CSK मध्ये वाद? ऋतुराजला कर्णधार केल्याने जडेजा नाराज? कोच फ्लेमिंग म्हणतो, 'ऋतुराज नक्कीच त्याची..'
IPL 2024 Ravindra Jadeja Unhappy With CSK Decision On Captaincy: 2 वर्षांपूर्वी चेन्नईच्या संघाने नेतृत्व बदल केला होता. 2022 मध्ये संघाचं नेतृत्व रविंद्र जडेजाकडे सोपवण्यात आलं होतं. जडेजाकडे धोनीचा उत्तराधिकारी म्हणून कर्णधारपद सोपवण्यात आलं मात्र सीएसकेचा हा डाव फसला..
धोनीनंतर CSK चा कॅप्टन कोण? मालक श्रीनिवासन यांनी स्पष्टच सांगितलं, 'जे काही...'
Who Will Replace Dhoni As CSK Captain: चेन्नईच्या संघाने रविंद्र जडेजाकडे नेतृत्वाची धुरा सोपवली होती. आयपीएल 2022 च्या पर्वात हा प्रयोग करण्यात आलेला. मात्र हा प्रयोग फसला होता.