chagan bhujbal

Nawab Malik ED Remand : नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी, कोर्टात असा रंगला युक्तीवाद

तब्बल अडीच तासांच्या युक्तीवादानंतर सेशन कोर्टाने निकाल दिला आहे 

Feb 23, 2022, 08:57 PM IST

'राजीनाम्याचा आसुरी आनंद भाजपला घेऊ देणार नाही', मविआ नवाब मलिक यांच्या पाठिशी ठाम

मविआतर्फे उद्या मुंबईत तर परवा संपूर्ण राज्यात केंद्र आणि भाजपाविरोधात आंदोलन करणार

Feb 23, 2022, 08:23 PM IST

संजय राऊत म्हणाले, किरीट सोमय्यांना चुXX, भाजप काढणार त्यावर हा उपाय

किरीट सोमय्यांना संजय राऊत यांनी चुXXबोलू नये, म्हणून भाजप काढणार हा जालिम उपाय

Feb 20, 2022, 01:13 PM IST

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता मुख्यमंत्र्यांना दिलं 'हे' आव्हान

या सरकारमधील मंत्र्यांचे लाखो कोटींचे घोटाळे बाहेर काढले म्हणून माझ्यावर गुन्हे दाखल होत असल्याचं किरीट सोमय्या यांचं म्हणणं

Feb 20, 2022, 12:33 PM IST

महाराष्ट्रात किती आहेत ओबीसी? भुजबळांनी दिली ही माहिती

राज्य सरकारने ट्रिपल टेस्ट पूर्ण केली आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने महापालिका, जिल्हा परिषदांमध्ये ओबीसींना आरक्षण देण्याबाबतची कार्यवाही सुरू करावी.

Feb 8, 2022, 04:46 PM IST

आघाडीचा धर्म कोणता? पालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचा काँग्रेसला 'दे धक्का'

राष्ट्रवादीचा मालेगाव पॅटर्न, अजित पवार म्हणतात येणं जाणं सुरुच असतं

Jan 27, 2022, 03:03 PM IST

महत्वपूर्ण निर्णय! देहविक्री करणाऱ्या महिलांनाही मिळणार शिधापत्रिका

अन्न नागरी पुरवठा विभागाचा महत्वपूर्ण निर्णय

Jan 13, 2022, 09:35 PM IST
Mumbai Anjali Damania filed case against Chagan Bhujbal For Maharashtra Sadan Scam PT3M11S

Video | महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी भुजबळ पुन्हा अडचणीत

Mumbai Anjali Damania filed case against Chagan Bhujbal For Maharashtra Sadan Scam

Jan 13, 2022, 01:00 PM IST

व्हॅक्सीन नाही तर रेशन नाही! छगन भुजबळ यांनी दिला इशारा

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंध लागण्याची शक्यता

Jan 6, 2022, 06:19 PM IST

राष्ट्रवादीने सोपविली भुजबळांवर ही जबाबदारी

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका नको; पक्षाची जाहीर भूमिका

 

Jan 5, 2022, 03:59 PM IST

मोठी बातमी! OBC आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत, राज्य सरकारचा महत्त्वाचा ठराव

राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा ठराव करण्यात आला 

Dec 15, 2021, 05:48 PM IST

OBC RESERVATION : राज्य सरकारने केला 'हा' यु्क्तीवाद, सुप्रीम कोर्टातली सुनावणी पुन्हा लांबणीवर

ओबीसी आरक्षणासंदर्भातील सुनावणी आता उद्या होणार आहे. 

Dec 14, 2021, 04:27 PM IST

OBC RESERVATION : राज्य सरकार सुधारित अध्यादेश काढणार? आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार

ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशाबाबत राज्यपालांनी ठाकरे सरकारला काही प्रश्न विचारले आहेत

Sep 22, 2021, 02:30 PM IST

मोठी बातमी! OBC आरक्षणासाठी सरकार अध्यादेश काढणार, छगन भुजबळ यांची घोषणा

ओबीसी आरक्षणासंदर्भात (OBC Reservation) आज राज्य मंत्रीमंडळाची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे

Sep 15, 2021, 06:14 PM IST