chagan bhujbal

नाशिकमध्ये छगन भुजबळांच्या वर्चस्वाला जबरदस्त धक्का

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातले नांदगाव आणि येवला हे दोन विधानसभा मतदारसंघ भुजबळांचे हक्काचे म्हणून ओळखले जातात

May 25, 2019, 10:24 AM IST

नाशिक दौऱ्यातही पवारांची नेहमीचीच स्टाईल, उमेदवाराबाबत संभ्रम कायम

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तब्बल दोन दिवस नाशिक जिल्ह्यात तळ ठोकला होता.

Mar 4, 2019, 10:53 PM IST
Loksabha Elections 2019 Nashik Sharad Pawar silent on announcement of candidate PT2M54S

नाशिक दौऱ्यातही पवारांची नेहमीचीच स्टाईल, संभ्रम कायम

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तब्बल दोन दिवस नाशिक जिल्ह्यात तळ ठोकला होता. या दौऱ्यानंतर पवार पक्षाच्या उमेदवाराचं नाव जाहीर करतील किंवा किमान तसे संकेत तरी देतील, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. पण पवारांनी आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये यावर मौन बाळगलं.

Mar 4, 2019, 10:50 PM IST

शरद पवार आणि छगन भुजबळ लोकसभा निवडणूक लढवणार

मुंबईत राष्ट्रवादीची बैठक होणार आहे.

Feb 13, 2019, 04:38 PM IST

'शरद पवार पंतप्रधान होणार असतील, तर शिवसेना पाठिंबा देईल'

शरद पवार पंतप्रधान होणार असतील, तर शिवसेना त्यांना पाठिंबा देईल

Feb 10, 2019, 09:40 PM IST
Nashik NCP leader Chagan Bhujbal confident of shivsenas support for Sharad Pawar pm candidate PT2M36S

'शरद पवार पंतप्रधान होणार असतील तर शिवसेना पाठिंबा देईल'

शरद पवार पंतप्रधान होणार असतील, तर शिवसेना त्यांना पाठिंबा देईल असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.

Feb 10, 2019, 09:35 PM IST

'ठाकरे' पाहून छगन भुजबळ म्हणतात...

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी ठाकरे चित्रपट पाहिला

Feb 10, 2019, 09:14 PM IST
Nashik NCP Leader Chhagan Bhujbal On Thackeray Film PT1M8S

'ठाकरे' पाहून छगन भुजबळ म्हणतात...

छगन भुजबळ यांनी ठाकरे चित्रपट पाहिल्यानंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली

Feb 10, 2019, 09:10 PM IST

वारे शासन तेरा खेल, मांगा न्याय भेजा जेल...! भुजबळांचा निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारवर जोरदार टीका केली आहे.

Feb 2, 2019, 10:35 PM IST

प्रकाश आंबेडकरांनी घेतलेली छगन भुजबळांची भेट चर्चेत

छगन भुजबळ यांची आजची भेट ही आघाडीतील समावेशाबाबत चर्चा करण्यासाठी?

Jan 9, 2019, 01:32 PM IST
PT2M36S

मुंबई | शिवसेना सोडून गेलेल्यांबद्दल उद्धव ठाकरे म्हणतात...

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 24, 2018, 09:34 PM IST

छगन भुजबळ यांची सत्ताधाऱ्यांवर चौफेर टोलेबाजी

 बुलेट ट्रेन महाराष्ट्राच्या छाताडावर झाडलेली बुलेट आहे. 

Jul 17, 2018, 07:44 PM IST

मुख्यमंत्री आणि भुजबळ जेव्हा एकाच मंचावर समोरासमोर आले....

 छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर आमने-सामने आले.

Jul 3, 2018, 09:41 PM IST