chemical attack

भविष्यात युद्धाचे स्वरूप बदलणार, दहशतवादी करणार रासायनिक हल्ले?

जगात भविष्यात रासायनिक किंवा जैविक हल्ले होण्याची शक्यता.

Mar 3, 2021, 10:22 PM IST

रशियाच्या ६० उच्च उधिकाऱ्यांची अमेरिकेतून हकालपट्टी; गुप्तहेर असल्याच्या संशयावरून कारवाई

गुप्तहेर सर्गेई स्क्रिपल यांच्यावर केमिकल हल्ला प्रकरणात अमेरिकेसह जगभरातील अनेक देश रशियाच्या विरोधात गेले आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी तर, संतप्त होऊन रशियाच्या ६० अधिकाऱ्यांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. 

Mar 26, 2018, 09:15 PM IST

जर्मनीत विमानतळावर केमिकल हल्ला, लोकांचे श्वास गुदमरले, डोळ्यांतही जळजळ

जर्मनीतील फ्रॅंकफर्ट विमानतळावर केमिकल हल्ला झाल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यामुळे विमानतळ आणि परिसरातील लोकांना श्वसनाचा त्रास सुरू झाला आहे. तर, अनेकांच्या डोळ्यांना इजा पोहोचली आहे.

Sep 11, 2017, 06:21 PM IST

केमिकल हल्ल्याची तयारी करताहेत सीरियाचे राष्ट्रपती...

 सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद संभाव्य रासायनिक हल्ल्याची तयारी करत आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येत सामन्य नागरिकांची हत्या होऊ शकते, असा इशारा व्हाईट हाऊसने दिला आहे. सीरियाचे प्रशासनाने असे काही पाऊल टाकले तर याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा अमेरिकेने सिरीयाला दिला आहे. 

Jun 27, 2017, 04:32 PM IST

रासायनिक हल्ला म्हणजे काय?

तुम्ही रासायनिक हल्ल्यांबद्दल आजवर जाणून घेतले आहे का? त्यात कोणती जीवघेणी रासायनिक पदार्थ वापरली जातात? आणि त्यांचे मानवावर तसेच सजीवसृष्टीवर होणारे दीर्घकालीन परिणाम ह्या बद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया.

Apr 10, 2017, 08:21 PM IST

अमेरिकेने सीरियावर केलेल्या हल्ल्यामुळे रशियाचा भडका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 8, 2017, 01:21 PM IST

सीरिया हल्ल्याची संयुक्त राष्ट्रांनी दखल घ्यावी- डॉ. उदय निरगुडकर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 7, 2017, 01:12 PM IST

अमेरिकेचा सीरियावर पुन्हा हल्ला

अमेरिकेनं पुन्हा एकदा सीरियावर हल्ला चढवलाय. मध्य आशियातल्या अमेरिकेन नौदलाच्या विमानवाहू युद्ध नौकांवरून सिरियातमध्ये क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आलाय.

Apr 7, 2017, 10:13 AM IST

सीरियामध्ये रासायनिक हल्लाचं गंभीर स्वरूप हळूहळू उघड

सीरियाच्या बशर अल असाद यांच्या फौजांनी केलेला हा हवाई हल्ला म्हणजे रासायनिक हल्लाच असल्याच्या दाव्यांनाही पुष्टी मिळते आहे.

Apr 6, 2017, 10:43 PM IST

धास्तावलेल्या सीरियाची संयुक्त राष्ट्राकडे मदतीची याचना

अमेरिकेनं असद सरकारविरुद्ध सीरीयावर हल्ला करण्याचा बेत आखल्याचं आता स्पष्ट झालंय. यामुळेच धास्तावलेल्या सीरियानं संयुक्त राष्ट्राकडे या संभावित हल्ल्याला रोखण्याची विनंती केलीय.

Sep 3, 2013, 09:54 AM IST