chiplun flood

Ratnagiri District Collector Files Affidavit On Chiplun Flood PT3M36S

VIDEO : चिपळूण महापुरास पाऊसच जबाबदार, जिल्हाधिकाऱ्यांनी आरोप फेटाळले

VIDEO : चिपळूण महापुरास पाऊसच जबाबदार, जिल्हाधिकाऱ्यांनी आरोप फेटाळले

Nov 22, 2021, 10:20 AM IST

चिपळुणातील पुराला जबाबदार कोण? पालिका जाणार न्यायालयात

Chiplun Flood : चिपळूण पुरानंतर आता पालिका आक्रमक झाली आहे.  

Aug 7, 2021, 10:42 AM IST
Department Of Irrigation Report On Chiplun Massive Flood PT53S

VIDEO । पाटबंधारे खात्याचा चिपळूण पुराबाबत अहवाल

Department Of Irrigation Report On Chiplun Massive Flood

Jul 31, 2021, 02:45 PM IST

Nitin Raut | पूरग्रस्तांसाठी दिलासादायक बातमी, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची मोठी घोषणा

उर्जामंत्री नितीन राऊत (Energy Minister Nitin Raut) यांनी पूरग्रस्तांना दिलासा मिळेल, अशी घोषणा केली आहे.

 

Jul 30, 2021, 04:37 PM IST

चिपळूणच्या स्वच्छतेसाठी 2 कोटी रुपयांचा निधी, 5 अधिकाऱ्यांची तातडीची नियुक्ती

चिपळूणला पुन्हा उभं करण्यासाठी ठाणे नवी मुंबईतील स्वच्छता कर्मचारीही मदतीसाठी देणार, पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या किट्सचे वाटप

 

Jul 27, 2021, 08:52 PM IST

"दौरे करणं टाळायला हवं” शरद पवारांच्या आवाहनावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

पूरग्रस्त भागात नेत्यांनी दौरे करु नये, त्यामुळे यंत्रणेचं लक्ष बचावकार्यातून विचलित होतं, असं आवाहन शरद पवारांनी (Sharad Pawar) केलं होतं.

Jul 27, 2021, 03:50 PM IST

Narayan Rane | आम्ही वेटिंगवर बसलोय, राज्याने केंद्र सरकारला सत्ता द्यावी : नारायण राणे

नारायण राणे (Narayan Rane), सभागृहाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) आणि प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी पूरस्थितीचा आढावा घेतला. 

Jul 25, 2021, 06:11 PM IST

Narayan Rane | कोरोना ही मुख्यमंत्र्याची देण, नारायण राणेंचा जोरदार 'प्रहार'

 केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पूरपरिस्थितीवरुन राज्य सरकार आणि प्रशासनावर जोरदार ताशेरे ओढले.  

Jul 25, 2021, 05:07 PM IST

CM Uddhav On Chiplun flood | लोकप्रियतेसाठी कोणतीही घोषणा करणार नाही, कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही : मुख्यमंत्री

मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी चिपळूणमधील (Chiplun Flood) नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच त्यांनी पूरग्रस्तांसोबत संवादही साधला.

Jul 25, 2021, 02:53 PM IST

कोल्हापुरात पूरपरिस्थिती गंभीर, लष्कराला केले पाचारण

 Kolhapur flood : धो धो पडणाऱ्या पावसामुळे राज्यात अनेक जिल्ह्यात पूरपरिस्थिती गंभीर झाली आहे. (Maharashtra Rain) आधी कोकणात रत्नागिरी, रायगड येथे पुराने वेढा घातला होता. आता कोल्हापूर, सातारा, सांगली येथी पूरस्थिती गंभीर होत चालली आहे.  

Jul 24, 2021, 02:16 PM IST

मुंबई - गोवा महामार्ग बंद; चिपळूणचा वाशिष्ठी पूल खचल्यामुळे मोठा धोका, वाहनांच्या रांगा

Chiplun flood : चिपळूण, खेड, संगमेश्वरमध्ये पावसाचे तांडव पाहायला मिळाले.  तसेच या पावसाचा फटका मुंबई - गोवा महामार्गालाही बसला आहे.  

Jul 24, 2021, 01:33 PM IST

महाड तळीये दुर्घटना : आतापर्यंत 49 मृतदेह बाहेर काढले, आणखी माणसे ढिगाऱ्याखाली?

Mahad, Raigad landslide : मागील दोन दिवस कोकणात आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळला. (Maharashtra Rain) पूरपरिस्थिती नियंत्रणात आली आहे. पाणी ओसरले आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यात दरडीखालून आतापर्यंत 49 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.  

Jul 24, 2021, 11:47 AM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुर्घटनाग्रस्त तळीये गावाला देणार भेट

Mahad Taliye Landslide : रायगडमधील तळीयेच्या दुर्घटनेने सगळा महाराष्ट्र हळहळला. एका क्षणात होत्याचं नव्हतं झाले.  

Jul 24, 2021, 11:13 AM IST