clay pot

एकदा माठात पाणी भरल्यानंतर ते किती दिवस वापरावं?

Summer Health Tips: उन्हाळ्यामध्ये माठातून पाणी पिणाऱ्यांचं प्रमाण वाढतं.

Apr 25, 2024, 04:06 PM IST

Summer Tips: काळ्या मातीचा माठ चांगला की लाल मातीचा? कोणत्या माठात पाणी राहिल फ्रिजसारखं थंडगार? जाणून घ्या

Summer Tips For Health : उन्हाळ्या सुरु झाला की प्रत्येकाच्या अंगाची लाहीलाही होते. अशावेळी अनेकजण बाहेरुन आल्यानंतर पहिले फ्रीजचा दरवाजा उघडून पाणी पितात. तर काही ठिकाणी पूर्वीप्रमाणे माठातलं थंडगार पाणी पितात. मातीचा माठ खरेदी करताना अनेका प्रश्न पडतो की, लाल माठ खरेदी करावा की काळा माठ खरेदी करा? (Red vs Black Clay Pot in Summer)

Mar 12, 2024, 02:27 PM IST

एक केस ही गळणार नाही, घनदाट केसांसाठी करा 'हे' उपाय

तज्ञांच्या म्हणण्यानुसार केसांच्या वाढीसाठी जसं बाहेरून उपाय केले जातात, तसंच केसांचं  पोषण होण्याकरीता योग्य आहार घेणं महत्त्वाचं ठरतं. जाणून घेऊयात घनदाट केसांसाठी कोणत्या सप्लीमेंट फायदेशीर ठरतात. 

 

Mar 10, 2024, 05:05 PM IST

उन्हाळ्यात मडक्यातील पाणी पित असाल तर 'या' गोष्टींकडे करु नका दुर्लक्ष

उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले की, लोक तहान भागवण्यासाठी मडक्यातील थंड पाणी पिण्याला प्राधान्य देतात. आरोग्याच्या दृष्टीने हे चांगलं मानलं जातं. वीज नसली तर मडक्यामुळे उन्हाळ्यात पाणी थंड राहतं. 

 

May 9, 2023, 06:10 PM IST

झिंग आणणारी चहा.... चहावाल्यानं बनवली Old Monk Tea, पाहा Video

सध्या ओल्ड मॉंकपासून बनवलेल्या चहाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्र्चंड व्हायरल झाला आहे

Nov 5, 2022, 03:13 PM IST

लोखंड, स्टील, नॉनस्टीक की.., स्वयंपाकासाठी कोणती भांडी वापरावीत?

आतापर्यंत तुम्हीही Aluminum च्या भांड्यांमध्ये जेवण बनवत होतात का? अनावधानानं आपण बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. पण, आता ही माहिती वाचल्यानंतर लगेचच तुमची चूक सुधारा

Oct 12, 2022, 01:43 PM IST

मातीच्या भांड्यात जेवण शिजवणं खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या सत्य!

आता काळ बदलला आणि मातीच्या भांड्यांची जाहा स्वयंपाकघरात स्टीलच्या भांड्यांनी घेतली. 

Jul 10, 2022, 02:36 PM IST