committed

धक्कादायक! प्रियकराचा लग्नास नकार; लाईव्ह व्हिडिओतच अभिनेत्रीची आत्महत्या

मागील पाच वर्षांपासून ती त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. 

 

Jun 4, 2020, 12:24 PM IST

धक्कादायक ! दोन पत्नींसह पतीची आत्महत्या

आत्महत्या करण्यापूर्वी मुलांनाही... 

Dec 3, 2019, 10:06 AM IST

वडील ओरडल्याच्या रागात १८ वर्षीय तरुणीची आत्महत्या

१८ वर्षीय तरुणीची आत्महत्या

Aug 3, 2019, 09:22 AM IST

राखी सावंतने विदेशी रेसलरचा मार खाल्ल्यावर गिता-बबीता म्हणतात...

 तनुश्री प्रकरणात तर शाब्दीक चकमक होती पण इथे तर राखीनं आपटून आपटून मार खाल्लाय म्हणजे विषय थोडा गंभीर आहे. 

Nov 16, 2018, 08:54 AM IST

ठाण्यात महिला मानसोपचार तज्ज्ञाची आत्महत्या

मुलंही घरी नव्हती. घरी कुणीही नसल्याचं पाहून त्यांनी काल आत्महत्या केली आहे. 

Sep 3, 2017, 05:21 PM IST

धक्कादायक! ठाण्यात महिला मानसोपचार तज्ज्ञाची आत्महत्या

एका मानसोपचार तज्ज्ञानेच आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात घडला आहे. आत्महत्या केलेली मानसोपचार तज्ज्ञ ही महिला आहे. आजवर या तज्ज्ञाने मनोरूग्ण तसेच, मानसिकदृष्ट्या विकलांग असलेल्या असंख्य रूग्णांवर उपचार केले आहेत. श्रद्धा लाड असं या महिला मानसोपचार तज्ज्ञाचे नाव आहे.

Sep 3, 2017, 02:43 PM IST

शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानला भारताचा इशारा

सीमेवर पाकिस्तानकडून कुरापती सुरुच आहेत. पाकिस्तान एलओसीवर सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन करत आहे. भारताने सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तान चवताळला आहे. सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तान जम्मू-कश्मीरच्या सीमाभागात सतत फायरिंग करत आहे. पाकिस्तानी सेना भारतीय जवानांना निशाना बनवत आहेत. गावातील भागांना देखील पाकिस्तान सैन्याकडून निशाना बनवण्यात येत आहे. भारताने आता पाकिस्तानला या विरोधात एक पत्र दिलं आहे.  2 आणि 9 नोव्हेंबरनंतर या महिन्यात तिसऱ्यांदा विरोध पत्र देण्यात आलं आहे. सीमापलिकडे पाकिस्तानच्या चौक्यांजवळ दहशतवादी देखील जमत असल्याचं भारताने नमूद करत त्याची निंदा केली आहे.

Nov 17, 2016, 10:58 PM IST

लोकांच्या खिशात आता जास्त पैसा राहतोय - जेटली

लोकांच्या खिशात आता जास्त पैसा राहतोय - जेटली

May 22, 2015, 02:27 PM IST

लोकांच्या खिशात आता जास्त पैसा राहतोय - जेटली

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यावेळी, मोदी सरकार देशात महत्त्वाचे बदल घडवून आणण्यात प्रयत्नशील असल्याचं म्हटलंय. 

May 22, 2015, 12:19 PM IST