committed

आमदाराच्या सुनेची गळफास घेऊन आत्महत्या; सुसाइड नोटमध्ये पतीचे नाव, पोलिसांकडून अटक

Crime News In Marathi: मध्य प्रदेशातील काँग्रेस आमदाराच्या सुनेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. 

 

Dec 19, 2023, 05:07 PM IST

YES, I’m committed! शुभमन गिलने गुपचुप उरकला साखरपुडा? अंगठीचा फोटो केला शेअर

Shubman Gill: शुभमन गिलच्या या इन्स्टाग्राम पोस्टने एक मोठी खबबळ माजली आहे. आता शुभमन गिल ( Shubman Gill ) ने स्वतःच तो कमिटेड असल्याचं म्हटलंय. त्याच्या या पोस्टने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

Aug 20, 2023, 08:56 PM IST

असं विचित्र वागताना लेकरांचा विचार मनात आला नाही का? पती पत्नीच्या वादामुळे मुलांचे भविष्य अंधारात

किरोकोळ कारणावरुन झालेले वाद विकोपाला पोहचतात. यामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त होतात. यामुळे लहान मुलं पोरकी होतात. 

May 23, 2023, 12:08 AM IST

Crime News : एका क्षणात होत्याचं नव्हत झाल; सुखी संसाराचा दुर्दैवी अंत

रागाच्या भरात पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूनंतर पती भयभीत झाला. यानंतर त्याने देखील स्वत:चे आयुष्य संवपले. 

May 12, 2023, 11:08 PM IST

या 7 सरकारी कंपन्या होणार खासगी; अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनीही दिला दुजोरा

केंद्र सरकार आपल्या निर्गुंतवणूकीच्या नियोजनात एक एक पाऊल पुढे टाकत आहे. भारतीय उद्योग परिसंघ (Confederation of Indian Industries-CII)च्या वार्षिक बैठकीला संबोधित करताना अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाला दुजोरा दिला आहे.

Aug 13, 2021, 02:54 PM IST
NAGPUR MAN COMMITTED TO SUICIDE BECAUSE OF BEATING BY POLICE 01:19

Video | पोलिसांनी मारलेल्या तरुणाची आत्महत्या

NAGPUR MAN COMMITTED TO SUICIDE BECAUSE OF BEATING BY POLICE

Aug 3, 2021, 08:50 PM IST

धक्कादायक आत्महत्या केलेल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्याच्या भावाचाही मृत्यू

पोलीस उपनिरीक्षकासह व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल

Dec 23, 2020, 10:31 AM IST
Solapur Husband Kills Wife And Two Sons And Then Committed Suicide 01:30

सोलापूर | एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Solapur Husband Kills Wife And Two Sons And Then Committed Suicide

Jul 13, 2020, 11:40 PM IST

सुशांतचे आत्महत्येपूर्वीचे १२ तास आणि 'ते' ४ फोन क़ॉल

.... पण, तिच्याशी त्याचं बोलणं होऊ शकलं नाही

Jun 15, 2020, 03:35 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x