cricketer

लग्नाआधी झहीर आणि सागरिकाने घेतला हा मोठा निर्णय

भारताचा माजी क्रिकेटर झहीर खानच्या लग्नाची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. झहीरच्या फॅन्ससाठी एक खुशखबर आहे. झहीर याच महिन्यात सागरिका घाटगे हिच्याशी विवाहबद्ध होणार आहे. 

Nov 3, 2017, 03:58 PM IST

डबल सेन्चुरी ठोकून पुजारानं तोडला ७० वर्षांचा रेकॉर्ड

रणजी ट्रॉफीच्या यंदाच्या सीझनमध्ये आत्तापर्यंत फ्लॉप ठरलेल्या टीम इंडियाचा बॅटसमन चेतेश्वर पुजारानं फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये मात्र इतिहास रचलाय. 

Nov 3, 2017, 08:35 AM IST

झहीर खानच्या घरच्यांनी का मागवली ‘चक दे इंडिया’ची सीडी ?

क्रिकेटपटू झहीर खान आणि बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगे यांनी आपले नाते जाहीर केले असून नोव्हेंबरमध्ये दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत. 

Oct 31, 2017, 08:26 PM IST

या क्रिकेटरच्या पत्नीवर आणि आजीवर हल्ला

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर जेपी ड्युमिनीच्या पत्नीवर काही हल्लेखोराने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. ड्युमिनीची पत्नी सुयू आणि त्याच्या आजीवर हल्ला झाला आहे. ड्युमिनीने आपल्या चाहत्यांना ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

Oct 28, 2017, 03:08 PM IST

क्रिकेटर प्रवीण कुमारच्या आईचा अपघात, प्रकृती गंभीर

क्रिकेटर प्रवीण कुमारची आई मूर्तीदेवी यांचा गंभीर अपघात झालाय. 

Sep 30, 2017, 06:40 PM IST

आणि अंबाती रायुडू ज्येष्ठ नागरिकाच्या अंगावर गेला धावून

टीम इंडियाचा खेळाडू अंबाती रायुडू याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच गाजत आहे. मात्र त्याचा हा व्हिडिओ मैदानातील दमदार खेळाचा किंवा दमदार फटकेबाजीचा नाही आहे.

Sep 1, 2017, 11:57 AM IST

विराट राहिला बाजुला... या 'श्रीलंकन' खेळाडूनं अनुष्कावर प्रेम केलं व्यक्त!

विरुष्काचं ब्रेक अप... पुन्हा पॅच अप... विराटला भेटण्यासाठी अनुष्काचं श्रीलंकेत दाखल होणं... आणि या दरम्यानच एका श्रीलंकन खेळाडूनं अनुष्काप्रती आपलं प्रेम व्यक्त करणं... यामुळे विरुष्काचे फॅन्सला आश्चर्य न झालं तरच नवल! 

Aug 19, 2017, 01:39 PM IST

'या' क्रिकेटरसोबत लग्न करणार रिया सेन

 खूप काळापासून सिनेमांपासून दूर राहिलेली रिया सेन लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अनेक दिवसांपासून तिचा कोणताच प्रोजेक्ट समोर आला नव्हता. 

Aug 15, 2017, 06:33 PM IST

क्रिकेटर उमेश यादवचा मोठा खुलासा

भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आल्यानंतर तब्बल सात वर्षांनी मोठा खुलासा केलाय. २०व्या वर्षात त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी त्याला लाल रंगाच्या एसजी टेस्ट चेंडूने खेळण्याचा अनुभव नव्हता.

Aug 11, 2017, 05:50 PM IST

रक्षाबंधनवर केलेल्या ट्वीटमुळे महम्मद कैफला केले ट्रोल

 भारतीय क्रिकेटर इरफान पठाणने आपल्या पत्नीसोबतचा फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडीयावर टाकला होता. त्यावेळी आपल्या धर्मात असे चालत नाही असे म्हणत काहींनी त्याला ट्रोल केले होते. आता ही वेळ मोहम्मद कैफ याच्यावर आली आहे.महम्मद कैफला इस्लामविरोधी म्हटले जात आहे.

Aug 8, 2017, 04:55 PM IST

किडनी खराब झाल्यानं क्रिकेटर देतोय मृत्यूशी झुंज, मदतीला धावला आर पी सिंग

सध्या एक खेळाडू जीवन आणि मरणाची लढाई लढतोय. अंडर - १६ पाली उमरीगर ट्रॉफी खेळलेला आदित्य पाठक किडनी फेल्युअरच्या त्रासातून जातोय. 

Aug 5, 2017, 08:54 PM IST

भारताच्या 'या' क्रिकेटरने मोडला गेल, डेविलियर्सचा रेकॉर्ड

कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धेदरम्यान एका क्रिकेटरने वेस्ट इंडिजच्या क्रिस गेलचा रेकॉर्ड तोडताना जलद शतक बनलेय. 

Aug 3, 2017, 09:07 AM IST

ब्रेट लीचा मुलगा वडिलांचा नाही तर या भारतीय खेळाडूचा फॅन...

ऑस्ट्रेलियाचा माजी तेजतर्रार बॉलर ब्रेट ली किती ग्रेट खेळाडू आहे हे तुम्हाला काही सांगायला नको... पण, ब्रेट लीचा मुलगा मात्र वडिलांचा नाही तर एका भारतीय खेळाडूचा मोठ्ठा फॅन आहे.

Jul 27, 2017, 11:45 AM IST

... तर रक्तावर पण लावा धर्माचं लेबल - मोहम्मद कैफ

क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. सामाजिक मुद्दयांवरून आपलं मत ते सोशल मीडियावर नेहमी मांडत असतात. आधी एकदा मोहम्मद कैफने धर्म आणि जातीयतेच्या विरोधात तिरस्कार करणारं ट्विट केलं होतं. ज्याची काही जणांकडून खूप प्रशंसा झाली होती.

Jul 21, 2017, 10:36 AM IST

इंग्लंडच्या या क्रिकेटपटूला नाईलाजानं घ्यावा लागला संन्यास

इंग्लंडचा क्रिकेटपटू मायकल लॅम्बला नाईलाजानं क्रिकेट मधून संन्यास घ्यावा लागला आहे.

Jul 20, 2017, 10:54 PM IST