cricketer

भारतीय खेळाडूंच्या पत्नी शिक्षणाच्या बाबतीत अग्रेसर; कोणी इंजिनियर, कोणी डॉक्टर

भारतीय संघाच्या कर्णधारपदी असणाऱ्या विराट कोहली याची पत्नी, अनुष्का शर्मा हिनं कला क्षेत्रातून पदवी शिक्षण घेतलं आहे 

Oct 26, 2021, 12:44 PM IST

टीम इंडियाच्या 'या' खेळाडूला IPLमध्ये दुखापत, अखेर टी-20 वर्ल्ड कपमधून पडावं लागलं बाहेर

त्याला ही दुखापत लपवून ठेवणे माहागात पडले आहे.

Oct 19, 2021, 04:21 PM IST

दिग्गज क्रिकेटपटूचा उपचारादरम्यान मृत्यू, क्रिकेट विश्वावर शोककळा

शरीरात साखरेचे प्रमाण जास्त असल्याने रक्त परिसंवादामध्ये समस्या निर्माण झाल्याने याच महिन्यात त्यांचा उजवा पाय कापावा लागला.

Oct 18, 2021, 04:25 PM IST

धोनी 'या' खेळाडूला देऊ शकतो टी-20 वर्ल्ड कपचे तिकीट! या दिग्गजाचा दावा

प्रशिक्षक रवी शास्त्री आणि मार्गदर्शक महेंद्रसिंग धोनी यांना एक चांगला संघ मैदानात उतरवायचा आहे 

Oct 6, 2021, 12:42 PM IST

टी -20 वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाचा हा खेळाडू जखमी, तर या मोठ्या क्रिकेटपटूला संधी मिळण्याची शक्यता

टी -20 वर्ल्ड कप भारत आपला पहिला सामना 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे.

Oct 6, 2021, 12:03 PM IST
Cricketer Sachin Tendulkar Name In Pandora Paper Leak Exposing Indians Offshore Dealings Update PT3M29S

Video | Special report | करबुडव्यांच्या यादीत सचिन तेंडुलकरचं नाव?

Cricketer Sachin Tendulkar Name In Pandora Paper Leak Exposing Indians Offshore Dealings Update

Oct 4, 2021, 08:40 PM IST
Cricketer Sachin Tendulkar Name Among In Pandora Paper Leak Exposing Offshore Dealings PT3M5S

VIDEO । ‘पँडोरा पेपर्स’मध्ये माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचं नाव?

Cricketer Sachin Tendulkar Name Among In Pandora Paper Leak Exposing Offshore Dealings

Oct 4, 2021, 01:35 PM IST

स्मृति मनधनाचं ऐतिहासिक शतक; असं शकत ठोकणारी बनली पहिली महिला क्रिकेटर

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऐतिहासिक डे-नाईट कसोटी सामन्याचा दुसरा दिवस चांगलाच गाजला आहे. 

Oct 1, 2021, 11:26 AM IST

23 व्या वर्षी पंतने असे घर बांधले, अशा आलिशान घराचे आयुष्यात असते प्रत्येकाचे स्वप्न, पाहा फोटो

कमी वयात आलिशान घर बांधले असेल तर त्याची चर्चा तर होणारच. टीम इंडियाचा (Team India) आघाडीचा खेळाडू ऋषभ पंत  (Rishabh Pant) याने आपल्या वयाच्या 23 वर्षी अशी कमाल करुन दाखवली आहे.

Sep 3, 2021, 09:20 AM IST

धोनी निवृत्तीनंतरही दुसरा सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू, जाणून घ्या कशी करतो तो इतकी कमाई

MS Dhoni News : टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला बाय-बाय केले असले तरी आजही त्याचे चाहते जगभर आहेत.  

Sep 1, 2021, 08:38 AM IST

Vasu Paranjape Death | ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक वासू परांजपे यांचं निधन

 वासूदेव परांजपे (Vasudeo Paranjape) यांनी वयाच्या 82 वर्षी जगाचा निरोप घेतला.

Aug 30, 2021, 05:26 PM IST

मराठमोळा कलाकार गौरव भाटकरकडून सुनील गावस्कर यांना अनोखी भेट

हा प्रवास आहे एका तडफदार तरुणाचा जो आपलं सरळ मार्गाने चालणारं इंटेरिअर डिझाईनचे करिअर बदलून कला क्षेत्रातील मूलभूत शिक्षण न घेता, केवळ अंत: प्रेरणेने...

Aug 22, 2021, 01:55 PM IST

Rashid Khan | आम्हाला संकटात सोडू नका, क्रिकेटरची जगाला विनंती

अफगाणिस्तानात वाढत्या तालिबान्यांच्या क्रूरतेमुळे क्रिकेटपटू रशीद खान (Afghanistan cricketer Rashid Khan)  दुखावलाय.

Aug 11, 2021, 09:39 PM IST