crime petrol show

रेणुका शहाणे, आशुतोष राणा यांच्या नात्यात नवं वळण

पाहा का सुरुये इतकी चर्चा? 

Sep 8, 2021, 07:27 PM IST

अनूप सोनीने ८ वर्षांनंतर सोडला क्राइम पेट्रोल, हे आहे कारण

सोनी टीव्हीचा लोकप्रिय गुन्हे तपासावर आधारित कार्यक्रम 'क्राइम पेट्रोल'च्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. हा शो होस्ट करणारा टीव्ही-सिनेमा जगतातील हुशार अभिनेता अनूप सोनीने हा शो सोडण्याचा निर्णय घेतलाय. त्याच्या या निर्णयानंतर सर्वजण हैराण आहेत. अनूप सध्या नोटीस पिरियडवर आहे. याचा अर्थ तो अजून काही भागांमध्ये दिसू शकणार आहे. 

Mar 24, 2018, 09:02 AM IST