cyber crime

अभिनेत्रीला अश्लील मॅसेज करत होता डायरेक्टर, पण चौकशीत उघड झाली ही माहिती

अभिनेत्रीला पाठवत होता अश्लील मॅसेज... पण चौकशीत ही माहिती आली पुढे

Aug 31, 2021, 09:48 PM IST

OLX वर खरेदी करताना ही चूक करू नका! नाहीतर तुम्हीही यामध्ये फसाल

ऑनलाइन पेमेंट करताना काळजी घ्या...नाहीतर हे तुमच्यासोबतही घडू शकतं 

Aug 25, 2021, 07:36 PM IST

तुमच्या फोनमध्ये 8 App असतील तर आजच डिलीट करा, नाहीतर होईल तुमचं बँक अकाऊंट हॅक

तुमच्या कष्टाचा पैसा हॅकरच्या घशात घालू नका, हे 8 अॅप तुमच्या फोनमध्ये असतील तर आजच डिलीट करा

Aug 23, 2021, 10:20 PM IST

ओटीपी न देता अशा पद्धतीने तुमचं खातं होऊ शकतं रिकामं, नेमका हा घोटाळा आहे तरी काय?

आपण कोणालाही ओटीपी दिला नसल्यानं आपणही निर्धास्त असतो आणि बाकीची सगळी माहिती आपण त्यांना देतो परंतु...

Jul 30, 2021, 07:46 PM IST

दारु महिलेला महागात पडली,1.6 लाखांच्या गंड्यात फसली, दारु मागवताना ही चूक कधीही करु नका

जीएसटी पेमेंटसाठी आवश्यक असल्याचे सांगून मला व्हॉट्सअ‍ॅपवर क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगितले.

Jul 24, 2021, 09:30 PM IST

धक्कादायक! OTP दिला नाही तरी युवकाच्या खात्यातून 75 हजार गायब

OTP दिला नाही तरी हॅक केलं अकाऊंट, खात्यातून गेले 75 हजार; नेमकं काय झालं?

Jul 18, 2021, 06:29 PM IST

तुमचा PC किंवा लॅपटॉप अपडेट केला नसेल तर आताच करा; Microsoft कडून अलर्ट

तुम्ही Windows अपडेट केलं का? नाही तर आताच करा...कारण तुमच्या पीसी किंवा लॅपटॉपला आहे धोका 

Jul 8, 2021, 05:31 PM IST

ICICI बँककडून ग्राहकांना अलर्ट! मोबाईल बँकिंग करताय, तर हे लक्षात ठेवा

बँकिंग फसवणूकीची संख्या पाहता आयसीआयसीआय बँकेने  (ICICI Bank)  ग्राहकांना बँकिंग घोटाळ्यांविरूद्ध सतर्क राहण्यास सांगितले आहे.

Jul 4, 2021, 07:51 PM IST

धक्कादायक! महिला आमदाराच्या नावे पैशांची मागणी

महिला आमदाराच्या नावे फेक आयडी बनवून लोकांकडे पैशाची मागणी केल्याच्या मुंबई उपनगरातील धक्कादायक प्रकार

Jun 29, 2021, 08:43 PM IST

Cyber crime : सायबर गुन्ह्यांवर आता केंद्रीय गृहमंत्रालयाची करडी नजर

देशात दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांचे मोठ्या प्रमाणात वाढ आहेत. त्यामुळे अशा प्रकरणाला बळी पडलेल्या लोकांना काय करोवे कुठे तक्रार करावी याची संपूर्ण माहिती नसते. 

Jun 18, 2021, 12:04 PM IST

लॉकडाऊन काळात सर्वात जास्त ऑनलाईन चोरी, गुन्ह्यांची संख्या एवढी वाढली

कोरोना काळात ऑनलाईन व्यवहारांमध्ये आतापर्यंत अनेकांची फसवणूक करण्यात आली आहे.

Jun 6, 2021, 09:59 PM IST

सावधान, whats app आलेली ही लिंक ओपन करु नका, अन्यथा तुमचे बँक खाते होईल खाली

वाढलेल्या बरोजगारीचा फायदा काही सायबर चोरटे नेहमीच घेण्याच्या तयारीत असतात. असाच काहीसा प्रकार आता थेट पंतप्रधान यांच्या नावाने सुरु आहे. 

May 31, 2021, 03:20 PM IST

सावधान ! अश्लील व्हिडीओ कॉल रेकॉर्ड करुन तुम्हालाही केलं जाऊ शकतं ब्लॅकमेल

 अश्लील व्हिडिओ कॉल करत स्क्रीन रेकॉर्ड करतात.

Apr 8, 2021, 06:32 PM IST

Google वर चुकूनही हे सर्च करु नका? होऊ शकते मोठे नुकसान

Google Search करताना बरेचवेळा तुम्हाला काही गोष्टी माहीत नसतात. त्यावेळी तुम्ही अशा गोष्टी गूगलवर शोधण्याचा प्रयत्न टाळला पाहिजे.

Mar 2, 2021, 02:05 PM IST