daughter killed

Crime Story: प्रेमप्रकरणाच्या रागात कुटुंबीय 'सैराट', प्रियकरासोबत पोटच्या मुलीचाही घेतला जीव

MP Crime: मध्यप्रदेश येथे प्रेमप्रकरणाच्या रागातून कुटुंबियांनी स्वत:च्या मुलीचाच जीव घेतलाय. खूनाचा प्रकार समोर येताच संपूर्ण शहर सुन्न झाले आहे.

Jun 19, 2023, 01:34 PM IST

आगीत आईसह चिमुरडीचा गुदमरून मृत्यू

पाच वर्षाची गायत्री चौधरी आणि तिची आई मंजू चौधरी या दोघीही आग लागल्यावर घराबाहेर पडू शकल्या नाहीत. 

Feb 15, 2018, 03:57 PM IST

झोपेत पतीचा पत्नीसह मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला, मुलगी ठार

माथेफिरु पतीने पत्नी आणि मुलांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना बुलडाण्यातल्या मेहकर तालुक्याच्या कासारखेड इथं घडलीय. घटनेनंतर आरोपी पती फरार झालाय. कुटुंब कर्त्यानेच आपल्याच कुटुंबावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याने संताप व्यक्त होत आहे. या हल्ल्यात १ ठार ३ जखमी झालेत.

Mar 12, 2016, 11:30 AM IST