dawood

पाकिस्तानात दाऊदचे नऊ ठिकाणं

पाकिस्तानात दाऊदचे एक नाही, दोन नाही तर तब्बल ९ ठिकाणं आहेत. दाऊद पाकिस्तानात असल्याचे सबळ पुरावे भारताकडे आहेत. दाऊदच्या पासपोर्टची माहिती आणि त्याच्या परिवारातील सर्वांची माहितीचे दस्तऐवज भारताकडे आहे. 

Aug 26, 2015, 07:50 PM IST

याकूब मेमनच्या दफनविधीसाठी होती दाऊदच्या वफादारांची फौज

मुंबई साखळी बॉम्ब स्फोटातील दोषी याकूब मेमन याला फाशी दिल्यानंतर त्याच्या दफनविधीसाठी मुंबईत झालेली गर्दी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्या इशाऱ्यावर जमा झाली होती. मुंबई पोलिसांनी याचा दावा केला आहे. 

Aug 8, 2015, 04:50 PM IST

दाऊदला भारतात आणण्याबाबत होत असलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही- पवार

मुंबई बॉम्बस्फोटातला प्रमुख आरोपी दाऊद इब्राहिमला भारतात आणण्याबाबत होत असलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलंय.

Jul 7, 2015, 07:57 PM IST

दाऊद, हाफीज, लख्वीची संपत्ती जप्त करा, भारताची पाकिस्तानकडे मागणी

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम, मुंबई हल्ल्याचा मास्टरमांईड हाफीज सईद आणि झकीउर रेहमान लख्वी यांची संपत्ती जप्त करावी, अशी मागणी भारत पाकिस्तानकडे करणार आहे. या तिघांचीही नावं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (यूएनएससी) अल कायदा परिषदेत आहे. 

May 24, 2015, 04:56 PM IST

झी मीडिया Exclusive : दाऊद इब्राहिमचा कबुलीजबाब मी कराचीत

 झी मीडियाच्या हाती भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिमचा एक ऑडिओ टेप लागला आहे. दाऊदने या ऑडिओ टेपमध्ये इकबाल नावाच्या एका व्यक्तीशी दुबईतील एका प्रोजेक्टसंबंधी पैशांच्या देवाणघेवाणी संदर्भात बोलणे झाले आहे.

Feb 17, 2015, 09:03 PM IST

दाऊद इब्राहिमच्या दु:खामागचं कारण?

हसीना पारकरचा रविवारी मुंबईमध्ये झालेल्या मृत्यूमुळं सर्वात दुःखी असेल तर तिचा भाऊ दाऊद इब्राहिम... जरी अंडरवर्ल्ड गॅंगवॉर कोणत्याही कारणानं सुरु झालं असलं तरी त्यामागचं हसीनाच्या विधवा होण्याचं कारण खूप मोठं आहे. दाऊद या घटनेला कधी विसरु शकला नाहीय. हसीना ही इब्राहिम पारकारची पत्नी होती, २६ जुलै १९९२ला नागपाडामध्ये अरुण गवळीच्या ४ शूटर्सनं त्याची हत्या केली होती. 

Jul 7, 2014, 04:46 PM IST

`राम मंदिर बांधा आणि दाऊदला पकडून आणा`

राम मंदिर उभारण्याबरोबरच कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमला पकडून भारतात आणण्याची मागणी वाघेलांनी मोदींकडे केली आहे.

May 21, 2014, 08:48 PM IST

गोली नही, बोली से ही होगा काम; डी कंपनीला फर्मान

अब गोली नही, बोली से काम चलाओ...’ हा हुकूम आहे अंडरवर्ल्डचा कुख्यात माफिया डॉन दाऊद इब्राहिम याचा... कारण दाऊदला आपल्या दोघा भावांना भारतात पाठवायचंय.

Oct 21, 2013, 11:50 PM IST