dawood

...म्हणून दाऊद भारतात कोणालाच फोन करत नाही

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याचा खुलासा अनेकदा झाला आहे. परंतू यावेळी त्याचा भावाने स्वतः याबाबत खुलासा केला आहे. इक्बाल कास्कर यांने खुलासा केला आहे की, दाऊद पाकिस्तानातच आहे आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये त्याचे चार ते पाच घरे आहेत.

Sep 22, 2017, 12:02 PM IST

इकबाल कासकरला पकडलेल्या प्रदीप शर्मांनी घेतली ठाण्याच्या आयुक्तांची भेट

खंडणी प्रकरणात इकबाल कासकरला अटक करणारे पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जैस्वाल यांची भेट घेतली. 

Sep 20, 2017, 08:41 PM IST

दाऊदच्या भावाला मदत करणारे ते दोन नगरसेवक कोण?

इकबाल कासकरच्या खंडणीप्रकरणात ठाण्यातल्या राजकीय नेत्यांचं कनेक्शन उघड झालंय.

Sep 19, 2017, 08:47 PM IST

पोलिसांनी अटक केलेल्या इक्बाल कासकरची पार्श्वभूमी

अंडरवर्ल्ड डॉन आणि मुंबई साखळी बॉम्ब स्फोटांचा आरोपी दाऊद इब्राहिम याचा सर्वात लहान भाऊ इक्बाल कासकरला खंडणीप्रकरणात अटक झालीय. 

Sep 19, 2017, 04:03 PM IST

दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला अटक

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला पोलिसांनी अटक केली आहे.

Sep 18, 2017, 10:36 PM IST

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदला भारताचा दणका, ब्रिटनमधली सगळी संपत्ती जप्त

अंडरवर्ल्डचा कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमची ब्रिटनमधली सगळी संपत्ती ब्रिटीश सरकारनं जप्त केली गेली आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदीं आणि ब्रिटीश पंतप्रधान थेरेसा मे यांच्या भेटीदरम्यान चर्चा झाली होती.

Sep 13, 2017, 12:05 PM IST

१९९३ बॉम्बस्फोट प्रकरणी सालेमसह ५ दोषींचा उद्या फैसला

१९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अबू सालेमसह एकूण ५ दोषींचा फैसला उद्या होणार आहे. विशेष टाडा न्यायालय उद्या या पाच जणांना शिक्षा सुनावणार आहे. 

Sep 6, 2017, 11:05 PM IST

शहिदाच्या मुलीची दाऊदशी तुलना, भाजप खासदार वादात

म्हैसूरचे भाजप खासदार प्रताप सिम्हा वादात अडकण्याची शक्यता आहे.

Feb 27, 2017, 08:55 PM IST

धक्कादायक, जाकीर नाईकचे डॉन दाऊद इब्राहिमशी आर्थिक संबंध

वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू जाकीर नाईक आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमनं यांचे आर्थिक लागेबांधे असल्याचं आता पुढे आले आहे. 

Feb 22, 2017, 10:58 AM IST

दाऊदच्या खास माणसाला ताब्यात घेण्यासाठी मुंबई पोलीस बँकॉकला

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा खास माणूस मुन्ना झिंगडाची कस्टडी घेण्यासाठी मुंबई क्राईम ब्रॅंचची टीम थायलंडला गेली आहे. झिंगडा बँकॉक पोलिसांच्या ताब्यात आहे.

Oct 6, 2016, 10:14 AM IST