declare

दहावीच्या निकालाची तारीख जाहीर

दहावीच्या निकालाची तारीख महाराष्ट्र बोर्डानं जाहीर केली आहे.

Jun 5, 2016, 04:49 PM IST

दहावी - बारावीचा निकाल आज होणार जाहीर

उत्तर प्रदेश बोर्डाचा दहावी - बारावीचा निकाल आज जाहीर होणार आहे. 

May 15, 2016, 12:15 PM IST

29,600 गावांमध्ये दुष्काळ घोषीत

मे महिन्याचे 11 दिवस उलटल्यावर राज्य सरकारला राज्यातल्या 33 जिल्ह्यातल्या 29 हजार 600 गावांमध्ये दुष्काळ असल्याचा साक्षात्कार झाला आहे.

May 12, 2016, 05:50 PM IST

दहावीचा कलमापन चाचणीचा निकाल जाहीर

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. दहावीच्या विद्यार्थ्याच्या कलमापन चाचणीचा निकाल जाहीर झालाय. दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. 

Apr 24, 2016, 10:11 PM IST

कर्ज चुकवण्याचे विजय मल्ल्याचे मनसुबे उघळले!

चार हजार कोटींमध्ये बँकांची बोळवण करून उरलेलं पाच हजार कोटींचं कर्ज बुडवण्याचे विजय मल्ल्याचे मनसुबे उधळळे गेलेत.

Apr 7, 2016, 11:20 PM IST

...आणि गाय ठरली 'पर्सन ऑफ द इअर'

'पर्सन ऑफ द इअर'च्या यादीत आपणं आत्तापर्यंत अनेक प्रसिद्ध व्यक्तींची नावं ऐकलेली असतील... पाहिली असतील... पण, यंदा मात्र 'गाय' पर्सन ऑफ द इअर ठरलीय. होय, सर्च इंजिन 'याहू'नं गायीला 'पर्सन ऑफ द इअर' म्हणून घोषित केलंय. 

Dec 22, 2015, 03:58 PM IST

'भारतच पाकिस्तानवर नियंत्रण ठेवणारा एकमेव देश'

'भारत हा एकमेव असा देश आहे जो पाकिस्तानवर नियंत्रण ठेवू शकतो'... अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाचे उमेदवारसाठी प्रबळ दावेदार मानले जाणारे डोनाल्ड ट्रंप यांनी हे वक्तव्य केलंय. 

Sep 25, 2015, 10:41 PM IST

कोल्हापूर महानगरपालिका : राष्ट्रवादी-जनसुराज्य आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस-जनसुराज्य आघाडीने आपल्या उमदेवारांची पहिली यादी जाहीर केली. या निवडणूकीसाठी 'राष्ट्रवादी काँग्रेस' पक्ष व माजी मंत्री विनय कोरे यांचा 'जनसुराज्य' पक्ष एकत्रित निवडणुक लढवित आहे. 

Sep 25, 2015, 05:09 PM IST

AIPMT RESULT 2015 : सीबीएसईचा 'प्री-मेडिकल टेस्ट'चा निकाल जाहीर

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात 'सीबीएसई'नं आज संपूर्ण भारतात मेडिकल आणि डेन्टल कोर्सेससाठी घेण्यात आलेल्या 'प्री-मेडिकल टेस्ट'चा (AIPMT)निकाल जाहीर केलाय.

Aug 17, 2015, 01:40 PM IST

माजी पोलीस अधिकारी बेदींकडे ११ करोडोंची संपत्ती!

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या भाजपच्या  मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी नामांकन पत्र दाखल करताना आपली संपत्ती जाहीर केलीय. माजी पोलीस अधिकारी किरण बेदी आणि त्यांच्या पतीकडे एकूण ११.६५ करोड रुपये किंमतीची मालमत्ता आहे. 

Jan 22, 2015, 11:33 AM IST

गेल्या १० वर्षांतलं भुजबळांच्या 'संपत्ती'चं भरभक्कम बांधकाम!

राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते... छगन भुजबळ... संपत्तीच्या बाबतीतही ते हेवीवेटच आहेत... विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं भुजबळांना पुन्हा एकदा आपली संपत्ती जाहीर करावी लागलीय. यानिमित्तानं भुजबळांची संपत्ती गेल्या दहा वर्षांत केवढी वाढलीय, हे बघितल्यानंतर तुमच्यासमोर त्यांच्या बांधकामाच्या 'भरभक्कम'पणाची प्रचिती नक्कीच येईल.

Sep 30, 2014, 01:22 PM IST

'आघाडी'चा निकाल नाही, पण काँग्रेसच्या 118 जागांची यादी जाहीर

'आघाडी'चा निकाल लागण्याआधीच काँग्रेसनं आपली 118 जागांवरील उमेदवारांच्या नावांची लिस्ट जाहीर केलीय.

Sep 24, 2014, 11:39 PM IST