deepika padukone travels in economy class

''Pathaan मधून पैसे नाही?'', विमानात Economy Class नं प्रवास करणारी दीपिका ट्रोल

Deepika Padukone: दीपिका पादूकोणही या चित्रपटातील तिच्या भगव्या बिकीनीमुळे (Bikini) ट्रोलर्सच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता परंतु त्याचसोबत पठाण या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर मात्र दीपिका पादूकोणच्या (Deepika Padukone Trolled) अभिनयाचे कौतुकही करण्यात आले होते.

Feb 17, 2023, 10:39 PM IST