delhi high court

Central Govt Relief From Delhi High Court On Central Vista Project PT3M24S

कोरोना कॉलर ट्यूनवर उच्च न्यायालय संतप्त, केंद्र सरकारला दिला हा सल्ला

देशभरात 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोरोना लस  (Corona Vaccine) वापरली जात आहे, परंतु बहुतेक राज्यात लसची कमतरता आहे आणि लोकांना ही लस मिळत नाही. 

May 14, 2021, 08:38 AM IST

Corona : दिल्लीत लष्कराला पाचारण करणार? दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी, केजरीवाल यांनी बैठक बोलावली

देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाचे  (Coronavirus in Delhi) मोठे संकट उभे राहिले आहे. त्यातच ऑक्सिजनचा (Oxygen) तुटवडा जाणवत आहे.  

May 3, 2021, 02:48 PM IST

सुशांतच्या आयुष्यावर आधारित चित्रपटावर बंदी घलण्याची मागणी, निर्मात्यांना कोर्टाकडून नोटीस

सुशांतच्या वडिलांनी चित्रपटाचे प्रदर्शन थांबवावे आणि त्यावर बंदी घालावी यासाठी याचिका दाखल केली

 

 

Apr 20, 2021, 04:01 PM IST
Rokhthok Sanmati Ke Baljabri 17 December 2020 PT22M17S

लग्नाचे वचन देऊन संबंध ठेवणे बलात्कार नाही - दिल्ली उच्च न्यायालय

लग्नाचे वचन (marriage promise) देऊन शारीरिक संबंध (sex) ठेवणे बलात्कारच (rape) ठरत नाही, असा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने ((delhi highcourt) दिला आहे. 

Dec 17, 2020, 03:29 PM IST

दारुवर ७० टक्के कोरोना टॅक्सचा वाद कोर्टात, पाहा काय झाल..

दारुच्या विक्रीवर ७० टक्के विशेष कोरोना शुल्क लावण्याचा निर्णय 

May 19, 2020, 11:53 AM IST

निर्भया प्रकरण : .... आणि फाशीचा मार्ग मोकळा झाला

सकाळी ५.३0 वाजता दिली जाणार फाशी 

Mar 20, 2020, 05:18 AM IST

निर्भया प्रकरण : हाय कोर्टात काय घडलं?

निर्भयाच्या दोषींना फासावर लटकवण्यासाठी काही तासच उरले आहेत. पण तरीही फाशी टाळण्यासाठी...

Mar 20, 2020, 12:15 AM IST
Aamne Samne ।  Delhi Violence । 27Th Feb 2020 PT25M21S

आमने-सामने । Delhi Violence : दंगल घडली की घडवली?

आमने-सामने । दंगल घडली की घडवली?
दिल्लीत पोलिसांची बघ्याची भूमिका होती का?, चिथावणीखोर वक्तव्यांमुळे हिंसाचार पेटला का? , दंगेखोरांना राजकीय पक्षांनी लढवले? आदी प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. दिल्लीतील हिंसाचारात आत्तापर्यंत ३७ जणांचा बळी गेला आहे तर दोनशेहून अधिक जण जखमी झालेत. पोलिसांकडून आत्तापर्यंत १८ गुन्हे दाखल करण्यात आलेत. तर १०६ उपद्रवी लोकांना अटक करण्यात आली आहे.

Feb 27, 2020, 11:35 PM IST

दिल्ली हिंसाचार : ताशेरे ओढणाऱ्या न्यायमूर्तींच्या बदलीनंतर राजकारण तापले

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. मुरलीधर यांच्या बदलीवरून राजकारण सुरु झाले आहे.  

Feb 27, 2020, 09:00 PM IST
Delhi violence:  Supreme Court, Delhi High Court On Violence and  Delhi police investigation PT48S

दिल्ली हिंसाचार : पोलिसांच्या तपासावर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे

दिल्ली हिंसाचार : पोलिसांच्या तपासावर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे

Feb 26, 2020, 11:30 PM IST
Delhi High Court Notice To Police As Death Toll Rise To 20 PT1M22S

नवी दिल्ली | हिंसाचारावरुन दिल्ली हायकोर्टाची पोलिसांना नोटीस

नवी दिल्ली | हिंसाचारावरुन दिल्ली हायकोर्टाची पोलिसांना नोटीस

Feb 26, 2020, 04:35 PM IST

दिल्ली हिंसाचार : पोलिसांच्या तपासावर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे

दिल्ली पोलिसांच्या तपासावर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे आढले आहेत.  

Feb 26, 2020, 03:51 PM IST