विदेशी तरुणीला भारतात बोलावलं, रुमवर नेऊन हात-पाय बांधले अन् नंतर...; घटनाक्रम ऐकून पोलीसही हादरले
दिल्ली पोलिसांना शुक्रवारी सकाळी सरकारी शाळेजवळ एक मृतदेह सापडला होता. यानंतर तपास सुरु केला असता धक्कादायक घटनाक्रम समोर आला. पोलिसांनी गुरप्रीत सिंग नावाच्या तरुणाला अटक केली आहे.
Oct 21, 2023, 03:00 PM IST
चिंता वाढली! प्रदूषणाच्या बाबतीत मुंबईने दिल्लीलाही टाकलं मागे, सर्वत्र विषारी हवा
Mumbai Air Pollution : मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात धुरकट वातावरण पाहायला मिळत आहे. (Mumbai vs Delhi Air Polluted Situation) या वातावरणामुळे सर्दी, खोकल्या (Mumbai Bad Air Quality Reason for Health Issues) सारख्या आजारांनी नागरिकांना घेरलं आहे. दिल्लीने प्रदूषणाच्या बाबतीत मुंबईलाही मागे टाकलं आहे आणि हिच मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा आहे.
Oct 20, 2023, 11:17 AM ISTनिठारी केस बद्दल जाणून घ्यायचंय? 'या' वेब सीरिज आणि चित्रपट पाहाच
2005 ते 2006 दरम्यान उत्तर प्रदेशातील निठारी गावाजवळ नोएडा येथील सेक्टर-31 मध्ये मोनिंदर सिंग पंढेर नावाच्या व्यावसायिकाच्या घरात झालेल्या निर्घृण गुन्ह्यांची मालिका निठारी मालिका हत्याकांड होती. या हत्यांचा तपशील असा होता. भयंकर म्हणजे सिंग यांना त्यांच्याविरुद्धच्या पाचपैकी दोन प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले आणि त्यांना मदत करणारा त्यांचा नोकर सुरिंदर कोळी याला 16 पैकी 10 प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले. त्यानंतर दोघांनाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तथापि, 2023 मध्ये घडलेल्या एका धक्कादायक वळणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने पुराव्याअभावी त्यांची निर्दोष मुक्तता केली.
Oct 18, 2023, 12:30 PM ISTRohit Sharma : वर्ल्ड कपच्या सुरूवातीलाच मोठा धक्का! टीम इंडियाचा 'म्होरक्या' जखमी
ICC Cricket World Cup 2023 : अफगाणिस्तानच्या सामन्यापूर्वी (India vs Afghanistan) टीम इंडियाने आज मैदानात घाम गाळला. त्यावेळी टीम इंडियाच्या फलंदाजांनी कसून बॅटिंग केली. त्याचवेळी कॅप्टन रोहित शर्माच्या (Rohit Sharma) पायावर एक बॉल येऊन आदळला.
Oct 10, 2023, 10:01 PM IST
बर्थडे गल रकुल प्रीतची एकूण संपत्ती जाणून बसेल धक्का ; Acting च नव्हे, ती करते 'हा' साइड बिझनेस.
रकुल प्रीत सिंग ही एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. कन्नड चित्रपटातून त्यांनी अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला. तुम्हाला माहिती आहे का की, तिचे लहानपणापासूनच अभिनेत्री बनण्याचे स्वप्न होते आणि तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने कॉलेजमध्येच मॉडेलिंग सुरू केली होती .
Oct 10, 2023, 01:02 PM ISTIND vs AFG : पहिल्या विजयानंतर टीम इंडियाला मोठा धक्का! 'हा' स्टार खेळाडू संघातून 'आऊट'
Shubman Gill Health Update : टीम इंडियाचा स्टार खेळाडू शुबमन गिल येत्या 9 ऑक्टोबर रोजी संघासोबत दिल्लीला जाणार नाही, अशी माहिती बीसीसीआयकडून (BCCI) देण्यात आली आहे.
Oct 9, 2023, 04:23 PM ISTअजित पवार गटाच्या आमदारांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; 13 ऑक्टोबरला सुनावणी
Pawar Vs Pawar NCP MLA Jitendra Awhad Brief Media Delhi 9 October 2023
Oct 9, 2023, 03:30 PM ISTSouth Africa vs Sri Lanka : साऊथ अफ्रिकाच्या 'त्रिकुटा'समोर श्रीलंकेची अपयशी झुंज; 102 धावांनी पराभव!
SA vs SL 3rd CWC Match : वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या म्हणजे 428 धावांचा डोंगर उभा केल्यानंतर साऊथ अफ्रिकेने वर्ल्ड कपमध्ये विजयी सुरूवात केली आहे.
Oct 7, 2023, 10:19 PM ISTThane | मेट्रोसाठी मुख्यमंत्र्याचा दिल्लीत पाठपुरवठा
CM Eknath Shinde discuss in Delhi for Thane Metro
Oct 7, 2023, 11:25 AM ISTDelhi | राज्यात नाराजी, दिल्लीत खलबतं? शाह,शिंदे,फडणवीसांमध्ये तीन तास बैठक
CM Eknath Shinde Devendra Fadanvis Meeting Amit Shah In Delhi
Oct 4, 2023, 11:05 AM ISTMaharastra politics : राज्यात पुन्हा राजकीय भूकंप? अजित पवार नाराज तर शिंदे-फडणवीस दिल्लीत
Maharastra politics : अजित पवारांच्या (Ajit Pawar) कॅबिनेट बैठकीच्या गैरहजेरीवरुन राजकारण जोरदार सुरू झालंय. त्यामुळे आता राज्यात पुन्हा भूकंप होणार की काय? असा सवाल आता विचारला जात आहे.
Oct 3, 2023, 06:09 PM ISTVideo : संशोधकांची 'ती' भविष्यवाणी खरी ठरतेय! दिल्ली, जम्मू- काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के; केंद्रबिंदू कुठं?
Delhi Earthquake : पाकिस्तानात पुढील 48 तासांमध्ये प्रचंड तीव्रतेचा भूकंप येणार असल्याचा इशारा दिलेला असतानाच भारतात तत्सम घटना घडल्याचं पाहायला मिळालं.
Oct 3, 2023, 03:07 PM IST
Delhi | महात्मा गांधी यांच्या 154 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली आदरांजली
PM Modi Pay Floral tribute To Mahatma Gandhi Raj Ghat On 154 Gandhi Jayanti
Oct 2, 2023, 10:50 AM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात, शरद पवार दिल्लीत; 5 ऑक्टोबर अत्यंत महत्वाचा दिवस
पंतप्रधान मोदी 5 ऑक्टोबरला पुणे दौ-यावर आहेत. लोहगाव विमानतळाच्या नव्या टर्मिनलचं मोदी उदघाटन करणार आहेत. मोदींच्या दौ-याकडे शरद पवारांची पाठ फिरवली आहे.
Oct 1, 2023, 04:37 PM ISTलोकसभा निवडणुकांच्या तयारीला वेग, शिंदे-फडणवीस-पवारांची बैठक
DCM Devendra Fadnavis Left for Delhi Meet between Ajit Pawar and Eknath Shinde
Oct 1, 2023, 09:35 AM IST