delhi

हिवाळ्यात प्रदुषणामुळे होतोय श्वसनाचा त्रास, 'अशी' घ्या काळजी

हिवाळ्यात धुकं दिसत असले तरी ते केवळ नैसर्गिक धुके नसून, प्रदूषणाचे एक गंभीर रूप आहे. उत्तर भारतात हिवाळ्याच्या महिन्यात प्रदूषणाची पातळी प्रचंड वाढत आहे. ज्यामुळे श्वसनसंबंधी विविध समस्या वाढत आहेत. या हिवाळ्यात दरम्याच्या 40% रुग्णांना खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होऊन रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे.

 

Dec 24, 2024, 01:50 PM IST

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ तूर्तास नाही, नेमकी काय आहे निवडप्रक्रिया?

प्रजासत्ताकदिनी दिल्लीतील कर्तव्यपथावर पथसंचलन केले जाते. या पथसंचलनात देशातील विविध राज्यातील चित्ररथांचा समावेश असतो. मात्र, प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथाला अद्याप स्थान मिळाले नसल्याचे वृत्त समोर आले. 

Dec 23, 2024, 01:43 PM IST

दरवाजा उघडताच पत्नी प्रियकरासह नको 'त्या' अवस्थेत दिसली; त्यानंतर अघटित घडलं, पतीने आधी नखं उपटली अन् नंतर...

दिल्लीत एका व्यक्तीने आपल्या पत्नीला प्रियकरासह नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर त्याची  हत्या केल्याची घटना समोर आली आहे. 

 

Dec 17, 2024, 07:18 PM IST

महायुतीची महा बैठक; कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते मुख्यमंत्रीपदाचे नाव

दिल्लीत राजकीय घडामोंडींना वेग आला आहे. अमित शाहांच्या निवासस्थानीमहायुतीची महत्वाची बैठक आयोजीत करण्यात आली. 

Nov 28, 2024, 11:42 PM IST