dhangar community

धनगर आरक्षणासंदर्भात बैठक निष्फळ, यशवंत सेना उपोषण मागे न घेण्यावर ठाम

धनगर आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांबरोबरची बैठक निष्फळ ठरली आहे. येत्या 2 महिन्यांत अहवाल सादर करुन एसटी प्रमाणपत्रं देण्याची मागणी गोपीचंद पडळकर यानी केली आहे.  तर सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय.

Sep 21, 2023, 08:57 PM IST
 Mumbai Dhangar Community Leader Mahadev Jhankar On 22 Essential Facility Given PT54S

मुंबई | धनगर समाजासाठी मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय

मुंबई | धनगर समाजासाठी मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय

Jul 30, 2019, 06:20 PM IST

मराठा आरक्षण लागू झाल्यानंतर आता धनगर समाज आक्रमक

मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर धनगर समाजही अधिक आक्रमक झाला आहे. 

Jul 25, 2019, 07:07 PM IST
Mumbai Dhangar Community Pressurise Government After Documents Goes Missing In Court PT3M28S

मुंबई | धनगर आरक्षणाची कागदपत्रे न्यायालयातून गायब

मुंबई | धनगर आरक्षणाची कागदपत्रे न्यायालयातून गायब
Mumbai Dhangar Community Pressurise Government After Documents Goes Missing In Court

Mar 12, 2019, 08:15 PM IST

धनगर समाजाचा एल्गार, मुंबईकडे निघाली पदयात्रा

धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. हा अखेरचा लढा आहे. दरम्यान, मुंबईकडे धनगर समाजाने कूच देत असताना सायन - पनवेल मार्गावर कळंबोळी येथे केला रास्तारोको केला.

Feb 27, 2019, 06:01 PM IST
Pune Dhangar Community To Take On Road For Dhangar Reservation Update PT47S

पुणे| २७ फेब्रुवारीला धनगर समाज रस्त्यावर उतरणार

पुणे| २७ फेब्रुवारीला धनगर समाज रस्त्यावर उतरणार

Feb 25, 2019, 11:00 PM IST
Mumbai BJP Minister Pankaja Munde On Stopping By Dhangar Community Man From Entering Mantralaya PT2M10S

मुंबई | पंकजा मुंडेंना मंत्रालयात प्रवेश करताना अडवलं

मुंबई | पंकजा मुंडेंना मंत्रालयात प्रवेश करताना अडवलं
Mumbai BJP Minister Pankaja Munde On Stopping By Dhangar Community Man From Entering Mantralaya

Jan 8, 2019, 03:35 PM IST

धनगरांपाठोपाठ लिंगायत समाजाकडूनही आरक्षणाची मागणी

मराठा तसेच धनगरांपाछोपाठ लिंगायत समाजाकडूनही आरक्षणाची मागणी पुढे आलीय.  

Dec 4, 2018, 07:38 PM IST

धनगर समाज आक्रमक, हार्दिक पटेलांची भाजवर टीका

धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आता धनगर समाज आक्रमक झालाय.

Oct 16, 2018, 08:27 PM IST