diwali 2017

धनत्रयोदशी २०१७ : धनत्रयोदशीच्या पूजेचा शुभ मुहूर्त

दिवाळीची सुरूवात धनत्रयोदशीच्या दिवशी होते. या दिवसापासून पुढील ५ दिवस दिवाळी साजरी केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी लोक भांडी, वस्तू, सोनं-चांदी खरेदी करतात.

Oct 16, 2017, 01:51 PM IST

धनत्रयोदशी २०१७: या वस्तूंची खरेदी करणे होईल लाभदायक

धनत्रयोदशी आता केवळ एकच दिवस शिल्लक राहिला आहे. उद्या म्हणजेच १७ ऑक्टोबरला धनत्रयोदशी आहे. दिवाळीतील पाच महत्वाच्या दिवसांपैकी एक दिवस. धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणे शुभ मानले जाते. पण काय खरेदी करावे याचा विचार करणेही गरजेचे आहे. जाणून घेऊया अशा काही वस्तू ज्यामुळे तुम्हाला लाभ होईल.  

Oct 16, 2017, 01:26 PM IST

मुंबईत अशी सुरू आहे दिवाळीची तयारी

दिवाळीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच रविवारी ठिकठिकाणी बाजारपेठांमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी बाजारात दिसून आली. पणत्या, रांगोळी, लायटिंग, कंदील, सजावटीचं साहित्य घेण्यासाठी ग्राहकांची लगबग बाजारात आहे.

Oct 16, 2017, 12:50 PM IST

साताऱ्यात दिवाळीत बाजारपेठा सजल्या

साताऱ्यातही दिवाळीची खरेदी जोरदार सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. 

Oct 16, 2017, 12:11 PM IST

अर्पिता खानच्या दिवाळी पार्टीला बॉलिवूड स्टार्सची उपस्थिती...

बॉलिवूडचा सुलतान सलमान खानची बहीण अर्पिता खानने शुक्रवारी दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते.

Oct 14, 2017, 05:51 PM IST

दिवाळीनिमित्त श्रद्धाने दिला खास संदेश...

अभिनेत्री श्रद्धा कपूरने दिवाळीनिमित्त एक खास संदेश दिला आहे. श्रद्धाला प्राण्यांबद्दल खास प्रेम आहे.

Oct 14, 2017, 03:46 PM IST

दिवाळीपूर्वी सोनं-चांदीच्या दरात घट

सणासुदीच्या काळात तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्याच्या तयारीत आहात? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे

Oct 13, 2017, 11:17 PM IST

लेडीज स्पेशल : कुमुदिनी डफळे यांचे कोल्हापुरी लाईट्स

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 13, 2017, 05:42 PM IST

जिओच्या दिवाळी ऑफरला टक्कर देण्यासाठी एअरटेलने आणला हा प्लॅन

रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी दिवाळी ऑफर अंतर्गत ३९९ रुपयांच्या रिचार्जवर १०० टक्के कॅशबॅक देण्याची घोषणा केली. या ऑफरला टक्कर देणारी ऑफर एअरटेलने लॉन्च केली आहे.

Oct 13, 2017, 03:58 PM IST

दिवाळीत 'या' ठिकाणी लावा पणत्या, होईल लाभ

भारतामध्ये साजऱ्या करण्यात येणाऱ्या सणांपैकी मोठा सण म्हणजे दिवाळी. संपूर्ण देशभरात दिवाळी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात येते.

Oct 13, 2017, 03:21 PM IST

दिवाळी २०१७ : सुरक्षित दिवाळी साजरी करण्याच्या खास टीप्स

दिव्यांचा उत्सव दिवाळी काही दिवसांवर आली आहे. दिवाळीला लक्ष्मीचं पूजन करून धन आणि सुख-समृद्धीची प्रार्थना केली जाते. यासोबतच या दिवशी भगवान राम लंकेवर विजय मिळवून अयोध्या नगरीत परत आले होते.

Oct 13, 2017, 01:57 PM IST

ऐन सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दरात वाढ

सणासुदीच्या काळात सोन्याच्या दरात वाढ होताना पहायला मिळत आहे. दिवाळीमुळे ज्वेलर्स आणि रिटेलर्सकडून स्थानिक बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे.

Oct 12, 2017, 07:54 PM IST