drug racket

आताची मोठी बातमी! पुणे ड्रग्स रॅकेटच्या मास्टरमाईंडचं नाव समोर, अशी केली सुरुवात

Pune Drugs Racket : पुणे ड्रग्जचं पंजाब आणि इंग्लंड कनेक्शन उघड झालंय. आता ड्रग्ज रॅकेटचा मास्टरमाईंडचं नाव समोर आलं आहे.  कोडवर्डच्या माध्यमातून सुरु होती ड्रग्जची तस्करी होती. 

Feb 22, 2024, 10:08 PM IST

तेव्हा ललीत पाटीलची कसून चौकशी का केली नाही? फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल

Devendra Fadnavis On Lalit Patil: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ललीत पाटील ड्रग्स प्रकरणावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारले आहेत. ललीत पाटीलचे इन्ट्रोगेशन का केले नाही? असा प्रश्न फडणवीसांनी उपस्थित केला. 

Oct 20, 2023, 12:57 PM IST

'ललित पाटील प्रकरणात दादा भुसेंचा हात', सुषमा अंधारेंच्या आरोपावर भुसे म्हणतात, 'माफी मागा नाहीतर...'

Maharastra Politics : सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्या आरोपाची चौकशी झाली पाहिजे. त्यांनी असा आरोप करण्यापूर्वी त्यांनी उद्धव ठाकरेंचा सल्ला घेतला असता तर बरं झालं असतं, असं दादा भुसे (Dada Bhuse) म्हणाले आहेत.

Oct 10, 2023, 05:56 PM IST

Pune Crime News : पुणे पोलिसांच्या हातावर तुरी! ड्रग्ज रॅकेटचा सूत्रधार ललित पाटील फरार

Drug racket In Sassoon hospital : दोन दिवसांपूर्वी ससून रुग्णालयाच्या गेटवर 2 कोटींचं ड्रग्ज सापडलं होतं. ससून रुग्णालयातून ललित (Lalit Patil) ड्रग्ज रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळालीय.

Oct 3, 2023, 05:33 PM IST

Pune News : पुण्यात चाललंय तरी काय? ससून रुग्णालय प्रवेशद्वारातून ड्रग्जचा साठा जप्त!

Drug racket Pune News : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातून अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे.

Oct 1, 2023, 04:15 PM IST

मुंबईत NCB ची मोठी कारवाई; डोंगरीतून 50 कोटींचे ड्रग्ज जप्त

Mumbai Crime : मुंबई एनसीबीने महाराष्ट्राच्या राजधानीत अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका मोठ्या सिंडिकेटचा पर्दाफाश केला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने  मुंबईत तीन जणांना अटक करून अमली पदार्थ तस्करांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आणि रोख आणि सोन्याच्या दागिन्यांसह 50 कोटी रुपये किमतीचे 20 किलो मेफेड्रोन जप्त केले आहे.

Jun 11, 2023, 05:55 PM IST

एनसीबीची मोठी कारवाई; 10 वर्षांपासून भारतात राहणाऱ्या रशियन ड्रग्ज तस्करांना अटक

NCB : गोव्यातील अरामबोल आणि त्याच्या आसपासच्या भागात रशियन ड्रग कार्टेल ड्रग्ज असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. मुंबई एनसीबीच्या पथकाचे झोनल डायरेक्टर अमित घावटे यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली असून तिघांना अटक करण्यात आली आहे.

Apr 30, 2023, 01:12 PM IST

'टॉयलेटच्या पाण्यानं कॉफी बनवली तर डिटर्जंटनं...', तुरुंगातून बाहेर आलेल्या Chrisann Pereira चा धक्कादायक खुलासा

Chrisann Pereira Letter After Coming From Jail : क्रिसन परेराला संयुक्त अरब अमिरातीमध्ये ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली होती, त्यानंतर खऱ्या गुन्हेगाराला पकडल्यानंतर तिची सुटका झाली आहे. आता क्रिसननं तिला तुरुंगात आलेला एप्सपिरियंस हा सोशल मीडियावर पोस्ट शेअर केला आहे.

Apr 27, 2023, 06:31 PM IST

Chrisann Pereira Arrested : 'सडक 2' आणि 'बाटला हाऊस' फेम अभिनेत्रीला अंमली पदार्थांच्या तस्करीत दुबईत अटक!

Chrisann Pereira  Arrested : क्रिसन परेराला संयुक्त अरब अमिरातीमध्ये अटक करण्यात आली असून तिच्यावर अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तर तिच्या कुटुंबियांनी या प्रकरणात याविषयी अधिक माहिती दिली आहे. 

Apr 17, 2023, 04:38 PM IST