e shram card

शेतकरीही ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करू शकतात का? जाणून घ्या सविस्तर

e shram card : ई-श्रम कार्डचा लाभ असंघटित क्षेत्रातील कामगारांना दिला जातो. यामध्ये रस्त्यावरील विक्रेते, घोडेस्वार, रिक्षा आणि हातगाडी चालक, न्हावी, धोबी, शिंपी, फळे-भाजीपाला आणि दूध विकणारे लोक यांचा समावेश आहे. याशिवाय घरे बांधकामातील कामगारांचाही समावेश आहे. 

Jan 31, 2022, 12:58 PM IST

e-shram card | ई-श्रम कार्डचा फायदा कोणाला? जाणून घ्या नोंदणी करण्याची पद्धत

केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रातील कोट्यावधी श्रमिकांचा डेटाबेस तयार करण्यासाठी ई - श्रम पोर्टल सुरू केले आहे. 

Oct 16, 2021, 02:41 PM IST