earthquake in mexico city

मेक्सिकोमध्ये ७.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप,१३८ जणांचा मृत्यू

मेक्सिकोची राजधानी मेक्सिको सिटीमध्ये आलेल्या भूकंपात १३८ जणांचा मृत्यू झाला आहे. या भूकंपाची तीव्रता ७.१ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे. या भूकंपात प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासनातर्फे बचावकार्य युद्धपातळीवर सुरु करण्यात आलं आहे.

Sep 20, 2017, 08:58 AM IST