ebola

जगाला कोरोनापेक्षाही या 7 महाभयंकर आजारांचा धोका

 कोरोनाची (CoronaVirus) मगरमिठीपासून स्वतःची थोडीशी सुटका होतेय असे वाटत असतानाच जगाला सात मोठ्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे.  

Jan 12, 2021, 09:47 PM IST

कोरोनानंतर आता दुसरे संकट, इबोलाचा उद्रेक

कोरोनानंतर आता दुसरे संकट आले आहे. हे संकट इबोलाच्या माध्यमातून आले आहे.  

Jun 2, 2020, 03:03 PM IST

... म्हणून जीवघेणा 'इबोला' कधीच नष्ट होणार नाही

वटवाघुळांमुळे पसरणार्‍या 'निपाह' व्हायरसची सध्या देशभरात दहशत पसरली आहे. 

May 26, 2018, 09:05 PM IST

अरे देवा, अखेर भारतात इबोलाची एंट्री!

भारतात इबोलाचा पहिला पेशंट आढळलाय, लायबेरियाहून १० नोव्हेंबर रोजी दिल्लीत परतला होता, सध्या या पेशंटला वेगळं ठेवण्यात आल्याची माहिती.

Nov 19, 2014, 08:02 AM IST

इबोला विरोधात लढणार ३ हजार अमेरिकन सैनिक

 इबोला विरोधात मोहिमेसाठी मदत म्हणून, ३ हजार सैनिकांना लायबेरियाला पाठवलं जातील, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा मंगळवारी करणार आहेत.

Sep 16, 2014, 03:51 PM IST

48 तासांत पुणे-नागपूर विमानतळही 'इबोला'साठी होणार सज्ज

'इबोला'चं थैमान भारतात धूडगूस घालता कामा नये, यासाठी मुंबई-दिल्ली विमानतळावर आंतराष्ट्रीय दर्जाच्या उपाययोजना उभारण्यात आल्यात. तशाच पद्धतीच्या उपाययोजना तातडीनं पुणे आणि नागपूर विमानतळांवरही उभारण्याचे आदेश आज मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला दिलेत.

Sep 10, 2014, 05:19 PM IST

इबोलाचा धसका, अख्खा देश 4 दिवस बंद

पश्चिम आफ्रिकेत प्राणघातक विषाणू इबोलाच्या संक्रमणानं सर्वाधिक प्रभावित देशांपैकी एक असलेल्या सियेरा लिओननं यास अटकाव करण्यासाठी चार दिवस बंद पाळण्याची घोषणा केली आहे. येत्या 18 ते 21 सप्टेंबरदरम्यान लोकांनी घर सोडून बाहेर जाण्यास बंदी राहील, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

Sep 7, 2014, 09:03 AM IST

इबोला: दिल्लीत लायबेरियाहून आलेल्या 3 भारतीयांची तपासणी

इबोला प्रभावित लायबेरियाहून आज सकाळी नवी दिल्लीत पोहोचलेल्या तीन भारतीय नागरिकांना सर्वांपासून दूर ठेवून त्यांना तपासणीसाठी नेण्यात आलंय. लायबेरियाहून आज तब्बल 112 भारतीय देशात परत येतायेत. त्याच पार्श्वभूमिवर मुंबई आणि दिल्ली विमानतळांना अलर्ट करण्यात आलंय.  

Aug 26, 2014, 01:28 PM IST

चेन्नईच्या ‘त्या’ रुग्णाला इबोलाची लागण नाही

संपूर्ण जगात दहशत माजवणाऱ्या इबोला रोगाचा संशयित भारतातही सापडल्याची जोरदार चर्चा होती. मात्र चेन्नईच्या राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असलेल्या संशयिताला इबोलाची लागण झाली नसल्याचं समोर आलंय.

Aug 11, 2014, 07:10 AM IST

सावधान! जीवघेणा इबोला भारतामध्ये? चेन्नईत पहिला संशयित रुग्ण

संपूर्ण जगात दहशत माजवणाऱ्या इबोला रोगाचा संयशित भारतातही सापडल्याची शक्यता आहे. चेन्नईमध्ये सापडलेल्या या संशयित रूग्णाला चेन्नईच्या राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे.

 

Aug 10, 2014, 02:07 PM IST

'इबोला' रोगामुळे जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित

पश्चिम अफ्रिकन देशांमध्ये इबोला वायरसचा वाढ़ता धोका बघता जागतिक आरोग्य संघटनेने आता जागतिक आरोग्य आणीबाणी (आपत्ती) घोषित केली. पश्चिम अफ्रिकन राष्ट्रं इबोलामुळे आज पर्यंतंच्या सगळ्यात वाईट काळातून जात आहेत. इबोला वायरसने पश्चिम आफ्रिकेतील देशांमध्ये आतापर्यंत ९३२ लोकांचा बळी घेतला आहे. भारतातील सुमारे ४५ हजार नागरिक या देशांमध्ये राहत आहेत.

Aug 8, 2014, 05:39 PM IST