education minister

HSC Exam ! शालेय शिक्षणमंत्री म्हणतात, तो पेपर फुटलाच नाही

बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याची घटना शनिवारी घडली. मात्र, शालेय  शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत  सांगितलं की..

Mar 14, 2022, 11:57 AM IST

बोर्डाच्या परीक्षांबाबत मोठी बातमी : दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच; शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

सरकारने दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे तो पालक आणि तज्ञ् यांच्याशी बोलून घेतला आहे. सरकार जो काही निर्णय घेते ते विद्यार्थी यांच्या हितासाठीच असते. त्यामुळे या परीक्षा ऑफलाईनच होणार आहेत,

Feb 3, 2022, 11:25 AM IST

विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवणाऱ्यांवर कडक कारवाई करा, नाना पटोले यांची मागणी

विद्यार्थ्यांना भडकावून त्यांच्या भवितव्याशी खेळू नका !  नाना पटोले 

Jan 31, 2022, 06:16 PM IST

विद्यार्थ्यांना भडकावू नका! वर्षा गायकवाड यांचं चर्चेचं आवाहन

मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलनं केली

Jan 31, 2022, 04:34 PM IST

हिंदुस्थानी भाऊच्या मेसेजनंतर विद्यार्थी रस्त्यावर? आंदोलनाला गालबोट

ऑफलाईन परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी हजारो विद्यार्थी रस्त्यावर

Jan 31, 2022, 04:06 PM IST

12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची तारीख जाहीर

विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरावेत असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आवाहन केलं आहे

Nov 11, 2021, 08:38 PM IST
Maharashtra Education Minister Varsha Gaikwad Announce School Reopening PT3M19S

Video । शाळा सुरु करण्यास मुख्यमंत्र्यांची परवानगी

Maharashtra Education Minister Varsha Gaikwad Announce School Reopening

Sep 25, 2021, 09:20 AM IST