education minister

मुंबई विद्यापीठाचे निकाल रखडण्याची शक्यता

मुंबई विद्यापीठ पेपर तपासणीची डेडलाईन संपण्यासाठी आता अवघे काही तास राहिले आहेत. पेपर तपासणीची सध्याची स्थिती पाहता हा निकाल रखडणार असल्याचे संकेत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिलेत. 

Jul 30, 2017, 08:42 AM IST

खासगी शाळांच्या फी वाढीविरोधात शिक्षणमंत्री घेणार सुनावणी

खासगी शाळांच्या फी वाढीविरोधात पुण्यातल्या पालकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आजपासून मुंबईत शिक्षणमंत्री फीवाढीविरोधात सुनावणी घेणार आहेत. पालकांना दिलेल्या आश्वासनानंतक चर्नी रोड येथिल शिक्षण विभागाच्या कार्यालयात शिक्षण मंत्री विनोद तावडे, पालक आणि शाळांचे संस्थाचालक यांच्यात सुनावणी होणार आहे.

May 15, 2017, 11:54 AM IST

खासगी शाळांच्या मनमानीला चाप, फी वाढीवर नियंत्रण

खासगी शाळांना मनमानी पद्धतीने फी वाढ करता येणार नाही. नियमानुसार दर दोन वर्षांनी १५ टक्के फी वाढ पीटीएच्या मान्यतेने घेता येईल, अशा स्पष्ट सूचना शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केल्यात. 

Apr 24, 2017, 06:36 PM IST

'दानवेंना कॉलेज देण्यात गैरव्यवहार नाही'

'दानवेंना कॉलेज देण्यात गैरव्यवहार नाही'

Oct 5, 2016, 08:34 PM IST

दप्तर ओझे कमी करण्यासाठी थेट विनोद तावडेंना फोन, पण....

येथे नुकतीच एक आगळीवेगळी पत्रकार परिषद झाली. ही पत्रकार बोलावली होती सातवीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी. ही पत्रकार परिषद त्यांनी का बोलावली होती आणि या परिषदेत नेमकं झालं तरी काय!

Aug 24, 2016, 11:48 PM IST

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शाळांचे प्रस्ताव रद्द केल्याने नोटीस

: शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना औरंगाबाद खंडपीठाची नोटीस बजावली आहे. २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात नवीन शाळा आणि दर्जावाढीसाठीच्या प्रलंबित प्रस्तावांवरील सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असताना शिक्षणमंत्र्यांनी ते प्रस्ताव रद्द केले होते.

Aug 12, 2016, 11:00 PM IST

विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांचे आंदोलन मागे

विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांचे सुरू असलेलं आंदोलन अखेर मागे घेण्यात आलंय. सरकारच्या या निर्णयाचा राज्यातल्या 1628 शाळांना फायदा होणार आहे. राज्यातल्या पात्र विनाअनुदानित शाळांना 20 टक्के अनुदान देण्यास कॅबिनेटनं तत्वतः मान्यता दिली आहे. त्यामुळं शिक्षकांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. 

Jun 14, 2016, 05:54 PM IST

कधी होणार मेडिकलची सीईटी ?

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेवरून गोंधळ निर्माण झालेला असताना राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी राज्यातल्या सीईटीबाबत विद्यार्थ्यांना आश्वस्थ केलंय.

Apr 29, 2016, 07:08 PM IST

केंद्रीय शाळांमध्ये महाराजांचा इतिहास बंधनकारक

केंद्रीय अभ्यासक्रम असलेल्या राज्यांमधल्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत मराठी भाषा शिकवणं बंधनकारक करण्यात येणार आहे

Mar 11, 2016, 07:52 PM IST

यंदा दहावीत कुणीही नापास होणार नाही, शिक्षणमंत्र्यांची घोषणा

दहावीच्या परीक्षा सुरू असतानाच, यावर्षी दहावीच्या परीक्षेत कोणीही नापास होणार नाही अशी घोषणाच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केलीय. 

Mar 3, 2016, 10:44 PM IST