eknath shindes

PM मोदी तुकारामांच्या भेटीला आले आणि एकनाथ घेऊन गेले; राष्ट्रवादीच्या नेत्याचे सूचक विधान

राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही आपल्या नेत्यांची बैठक बोलवली होती. त्यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हटले की, या सर्व घडामोडींवर शरद पवार साहेब लक्ष ठेवून आहेत. पंतप्रधान संत तुकारामांच्या भेटीला आले आणि एकनाथ यांना घेऊन गेले. 

Jun 22, 2022, 12:29 PM IST

Eknath Shinde यांच्या बंडामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीत खळबळ; नेत्यांच्या भेटीगाठींना वेग

 शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडीला धोका निर्माण झाला आहे. राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 

Jun 22, 2022, 09:22 AM IST

तुम्हाला तुमच्या आमदारांवरच विश्वास नाही; एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीवर भाजपनेत्याचा ठाकरेंना टोला

राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवनिर्वाचित आमदार आणि खासदारांना शुभेच्छा दिल्या. 

Jun 21, 2022, 03:34 PM IST