eknathrao khadse

शिंदे फडणवीस सरकारचा एकनाथ खडसेंना मोठा धक्का; आता या प्रकणाची होणार चौकशी

शिंदे फडणवीस सरकारने घेतलेल्या या निर्णयाने  एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे

Jul 28, 2022, 09:23 PM IST

Rohini Khadse Car Attack | रोहिणी खडसे यांच्या गाडीवर हल्ला, नेमकं कारण काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse)यांच्या कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे.

Dec 27, 2021, 10:33 PM IST

विधान परिषदेच्या राजकारणावर खडसेंचं वर्चस्व

सरळ सोप्या वाटणाऱ्या विधानपरिषदमध्ये जोरदार राजकारणाचे रंग दिसून आले. भाजपाने एकीकडे घटक पक्षांना नमतं घ्यायला भाग पाडले. तर मुख्यमंत्रीपदाच्या दर्जाचे स्वत:ला समजणाऱ्या खडसे यांनी आपली ताकद दाखवून दिली.

Jan 20, 2015, 09:59 PM IST

'मी शर्यतीत', नाथाभाऊंचा मुख्यमंत्रीपदावर दावा

मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचं भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी म्हटलं आहे. सध्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्यांमध्ये देवेंद्र फडणवीस याचं नाव जवळ-जवळ निश्चित झालं असल्याचं सांगितलं जातंय, अशा वेळी एकनाथराव खडसे यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितल्यानंतर पक्षाची अडचण होण्याची शक्यता आहे.

Oct 28, 2014, 01:57 PM IST

खान्देशला अजून मुख्यमंत्रीपद का नाही?

खान्देशला अजून मुख्यमंत्रीपद का नाही?

Sep 3, 2014, 09:59 AM IST

घरकूल घोटाळा : आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न-खडसे

जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी सरकारी वकील निर्मलकुमार सूर्यवंशी आणि प्रवीण चव्हाण यांची नियुक्ती रद्द करण्यात आलीय.

May 9, 2014, 04:53 PM IST