england vs india

इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत पहिल्या दिवशी टीम इंडियाची दमदार खेळी

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर मुरली विजय 159 आणि महेंद्र सिंह धोनी 50 धावांवर खेळत आहेत. भारताने पहिल्या दिवसअखेर चार बाद 259 धावा केल्या आहेत.

Jul 9, 2014, 11:26 PM IST

धोनी ब्रिगेड इंग्लंडला देणार धक्का

भारतीय यंगिस्ताननं चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कमालच केलीय. आतापर्यंतच्या मॅचेसमध्ये धोनीचे युवा योद्धे प्रतीस्पर्धी टीम्सवर भारी पडलेत. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सर्वात यंगेस्ट टीम असलेला माही ब्रिगेड आता विजेतेपदापासून केवळ एक पाऊल दूर आहे. इंग्लंड आणि भारत यांच्यात रविवारी फानल होत आहे. यात कोण बाजी मारतो याकडे लक्ष लागलंय.

Jun 22, 2013, 11:18 PM IST

कोहलीचं शतक पूर्ण; धोनी मात्र एका धावेनं हुकला

नागपूर टेस्टचा तिसरा दिवस गाजवला तो टीम इंडिया कॅप्टन महेंद्रसिंग धोनी आणि युवा स्टार बॅट्समन विराट कोहलीनं...

Dec 15, 2012, 05:20 PM IST

धोनीनंतर लगोलग चावलाही बाद, भारताच्या आठ विकेट

इंग्लंडविरुद्धच्या चार मॅचच्या टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडिया २-१ नं पिछाडीवर आहे. आता नागपूर टेस्ट धोनी अॅन्ड कंपनीसाठी प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे.

Dec 13, 2012, 09:07 AM IST