entertaianment

बॉबी देओलचा मुलगा Aryaman काय करतोय माहितीये का?

बॉलिवूडचे ही मॅन म्हणजेच धर्मेंद्र यांचा नातू करण देओल त्याच्या लग्नाच्या चर्चांमुळे चर्चेत आहे. आता धर्मेंद्र यांचा दुसरा नातू आणि बॉबी देओलचा मुलगा आर्यमान हा नेहमीच त्याच्या लूक्स मुळे चर्चेत असतो. आर्यमानचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. तो सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नसला तर बॉबी देओल नेहमीच त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. त्याचे फोटो पाहून अनेकांना प्रश्न असतात की नक्की तो काय करतो? 

May 14, 2023, 03:37 PM IST

'घरातल्याच माणसावर बायोपिक...', Maharashtra Shahir वर बोलताना प्रवीण तरडे असं का बोलले?

Pravin Tarde On Maharashtra Shahir Movie : महाराष्ट्र शाहिर हा चित्रपट काल प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना महाराष्ट्र शाहीर म्हणजेच शाहीर साबळे यांच्या आयुष्य पाहता येणार आहे. तर अंकुश चौधरी हा या चित्रपटात शाहीर साबळे यांची भूमिका साकारली आहे. 

Apr 29, 2023, 06:15 PM IST

राजू श्रीवास्तव यांच्या शोक सभेत आलेल्या विनोदवीराचं निधन

या कॉमेडीन अभिनेत्यानं काही दिवसांपूर्वीच राजू श्रीवास्तव यांच्या शोक सभेत हजेरी लावली होती. 

Oct 5, 2022, 01:30 PM IST

'तुम लोगो ने मेरी बीवी को...', मिलिंद गवळीला पाहून शेजारी संतापला

मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Oct 2, 2022, 06:20 PM IST