entertaianment

नीना गुप्ता यांच्या बोल्ड अंदाजाची नेटकऱ्यांना भुरळ, Video पाहून कमेंट करत म्हणाले...

Neena Gupta Bold Look in Black Dress : नीना गुप्ता या नुकत्याच मुंबईत एका पार्टीत स्पॉट झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी परिधान केलेल्या ड्रेसनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.  

Aug 9, 2023, 10:22 AM IST

दशकानंतर प्रिया -उमेश 'जर तर ची गोष्ट' घेऊन पुन्हा एकदा येणार रंगभूमीवर एकत्र!

Umesh Kamat and Priya Bapat : उमेश कामत आणि प्रिया बापट हे दोघं पुन्हा एकदा एकत्र येऊन नाटकाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. त्यांच्या या घोषणेनंतर आता त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. 

Jul 17, 2023, 12:10 PM IST

"मी माझ्या आयुष्यात...", द ट्रायल सीरिजमध्ये नो किसिंग पॉलिसी मोडण्यावर Kajol चं वक्तव्य चर्चेत

Kajol On No Kissing Policy : काजोलनं तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या द ट्रायल या सीरिजमध्ये नो किसिंग पॉलिसी मोडली आहे. यावरून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं तर अनेकांनी तिला ट्रोल केलं. त्यावर आता काजोलनं तिची प्रतिक्रिया दिली आहे. 

Jul 16, 2023, 04:41 PM IST

Shahrukh Khan नं नयनताराचा पतीला दिली वॉर्निंग म्हणाला, "सावधान! जवानच्या सेटवर..."

Shahrukh Khan Nayanthara Vignesh : शाहरुख खाननं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नयनताराचा पती विग्नेशला वॉर्निंग दिली आहे. मात्र, त्यानं ही वॉर्निंग का दिली आहे आणि त्या मागचं कारण काय... तर शाहरुखच्या वॉर्निंगवर विग्नेशनं देखील उत्तर दिलं आहे. 

Jul 13, 2023, 12:21 PM IST

Salman Khan नेच ठरवली होती त्याची आणि Sangeeta Bijlani च्या लग्नाची तारिख, पण...

Sangeeta Bijlani's Birthday Special: संगीता बिजलानीचा आज वाढदिवस असून तिच्या वाढदिवसानिमित्तानं काही खास गोष्टी जाणून घेऊया... त्यात एक म्हणजे संगीता आणि सलमानच्या लग्नाची तारिख ठरली असताना अचनाक असं काय झालं की त्यांचं लग्न मोडलं हे जाणून घेऊया.

Jul 9, 2023, 01:20 PM IST

किती गोड... Sankarshan Karhade च्या लेकिला त्याची आठवण येताच चिमुकली काय करते पाहिलं का?

Sankarshan Karhade : संकर्षण कऱ्हाडेनं सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये त्याची लेक असून चाहत्यांनी त्यावर कमेंटचा वर्षाव केला आहे. 

Jul 8, 2023, 11:50 AM IST

Hrithik Roshan - सबा आझाद लग्न करतायत? प्रेमाच्या नात्याला देणार नवं नाव

Hrithik Roshan and Saba Azad : हृतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या लग्नाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. आता ते दोघंही लग्न बंधनात अडकण्यासाठी तयार असल्याचं म्हटलं जातं आहे. 

Jul 6, 2023, 03:07 PM IST

फिट राहण्यासाठी Tamannaah Bhatia काय करते? तिचं फिटनेस रूटिन ते डायट जाणून घ्या...

दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. तमन्ना सध्या तिच्या 'लस्ट स्टोरीज 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तमन्नाचे लाखो चाहते आहेत. तमन्नाला पाहता अनेकांना तिचं फिटनेस रूटिन आणि तिचं डायटं जाणून घेण्याची इच्छा आहे. आज आपण तिच्या फिटनेस आणि डायटविषयी अनेक गोष्टी जाणून घेणार आहोत. 

Jul 6, 2023, 11:38 AM IST

Don 3 मध्ये शाहरुख खानला रिप्लेस करणार Ranveer Singh !

Ranveer Singh in Don 3 : 'डॉन 3' मध्ये शाहरुख खान नाही तर रणवीर सिंग दिसणार आहे. रणवीर सिंगला या चित्रपटात पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत तर काही प्रेक्षकांना नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, या बातमीवर कोणीही अजुन दुजोरा दिलेला नाही. 

Jul 3, 2023, 04:29 PM IST

प्रत्येक चित्रपट हिट ठरल्यानंतर Kartik Aaryan ला भेट मिळते नवीन कार? कियाराचा खुलासा

Kartik Aaryan : कार्तिक आर्यन आणि कियारा यांचा 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपट काल प्रदर्शित झाला होता. दरम्यान, चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये असताना कियारानं कार्तिकला त्याचा चित्रपट हिट ठरल्यानंतर त्याला निर्माते कार गिफ्ट करतात हे सांगितले होते. त्यावर कार्तिकनंं मजेशीर उत्तर दिले आहे. 

Jun 30, 2023, 12:48 PM IST

शाहरुखला मानधनाच्या बाबतीत Thalapathy Vijay नं टाकलं मागे, Leo साठी घेतलं इतकं मानधन

Thalapathy Vijay : विजय थलपतीनं मानधनाच्या बाबतीत प्रभास, शाहरुख खान, महेश बाबू आणि अल्लू अर्जुनला देखील मागे टाकले आहे. त्यानं Leo साठी घेतलेल्या मानधनानं सगळे चक्रावले आहे. दरम्यान, त्याचा हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. 

Jun 26, 2023, 01:38 PM IST

'मोगैंबो खुश हुआ' ते 'जा सिमरन...' पर्यंत Amrish Puri यांचे हे दमदार डायलॉग तुमच्याही लक्षात आहेत का ?

90 चे चित्रपट पाहिले तर त्यातील चित्रपटांच्या पटकथा आताच्या तुलनेत देखील तितक्याच वेगळ्या असायच्या. तर खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या प्रत्येक कलाकाराची एक खास ओळख असायची. ते खलनायक देखील प्रेक्षकांच्या मनात त्यांचे एक स्थान निर्माण करायचे. त्यापैकी एक कलाकार म्हणजे अभिनेता अमरीश पुरी. अमरीश पुरी हे नकारात्मक भूमिकेसाठी ओळखले जात होते. त्यांचे आवाज आणि दमदार डायलॉग्स प्रेक्षकांची मने जिंकायचे... जेव्हा कोणाला अमरीश पुरी आठवतात तेव्हा त्यांचा एक डायलॉग हा सगळ्यांना लगेचच आठवतो आणि तो म्हणजे जा सिमरन जा... आज त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं आपण त्यांचे आयकॉनिक डायलॉग्स जाणून घेणार आहोत. 

Jun 22, 2023, 11:38 AM IST

Manoj Bajpayee यांचा चित्रपट पाहिल्यानंतर पत्नीला वाटली होती लाज, म्हणाली "पैशांसाठी..."

Manoj Bajpayee : मनोज बाजपेयी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पत्नीनं त्यांचा एक चित्रपट पाहिल्यानंतर कशी प्रतिक्रिया दिली होती ते सांगितलं आहे. मनोज बाजपेयी यांची पत्नी शबाना ही देखील एक उत्तम अभिनेत्री आहे. शबाना मनोज यांना नेहमीच चित्रपट कसा होता याचा रिव्ह्यू देत असते. 

May 27, 2023, 03:55 PM IST

अभी तो हम जवान है! 60 व्या वर्षात Ashish Vidyarthi चढले बोहल्यावर, पाहा कोण आहे 'ती'

बॉलिवूड अभिनेते आशिष विद्यार्थी हे लोकप्रिय व्हिलन आहेत. नकारात्मक भूमिकेसाठी आशिष विद्धार्था ओळखले जातात. आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या 60 व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्न केलं आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

May 25, 2023, 06:46 PM IST