epfo

तुमच्या PF खात्यावर 1 एप्रिलपासून लागणार टॅक्स, जाणून घ्या संपूर्ण माहिती

 PF खातेधारकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. माहितीनुसार आता केंद्र सरकार 1 एप्रिलपासून नवीन आयकर कायदे लागू करणार आहे.

Feb 20, 2022, 08:54 PM IST

EPF खात्यातुन पैसे काढणं म्हणजे 15 लाख 33 हजाराचं नुकसान, कसं जाणून घ्या यामागील गणित

ईपीएफओच्या म्हणण्यानुसार, कोरोनाच्या काळात लोकांनी जास्तीत जास्त निधी काढला. 2021 मध्ये 71 लाखांहून अधिक लोकांनी त्यांचे EPF खाते बंद केले.

Feb 14, 2022, 08:54 PM IST

EPFO | खासगी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर; लवकर खात्यात जादा पैसे येणार

EPFO 24 कोटी खातेधारकांना खूशखबर देण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यात EPFO चे व्याजदर वाढण्याची शक्यता आहे.

Feb 14, 2022, 08:49 AM IST

EPFO धारकांना सरकार लवकरच देणार खुशखबर, 24 कोटी लोकांना होणार फायदा

2021-22 या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ठेवींवरील व्याजदर पुढील महिन्यात ठरवले जातील.

Feb 13, 2022, 08:55 PM IST

पगारदार वर्गाला मिळणार पूर्वीपेक्षा जास्त पेन्शन! लवकरच होऊ शकते मोठी घोषणा

आता आपण आधीची EPFO ची पेन्शन योजना आणि नवीन योजना यामधील फरक पाहू आणि कर्मचाऱ्यांना कसा काय यामुळे फायदा होईल हे पाहू.

Feb 11, 2022, 06:46 PM IST

PF चे पैसे कधी काढता येतात? किती पैसे मिळू शकतात? समजून घ्या सोप्या भाषेत

EPFO withdrawal Rules: अर्ज दाखल केल्यानंतर, EPF हस्तांतरण ते PF काढण्याची संपूर्ण प्रक्रिया 3 दिवसात पूर्ण होते. या सुविधेचा लाभ अशा लोकांना मिळेल ज्यांचे पीएफ आणि बँक खाते आधार क्रमांकाशी जोडलेले आहे.

Feb 10, 2022, 11:52 AM IST

Good News : कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये 8500 रुपयांची वाढ! कसं ते जाणून घ्या

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF)मध्ये योगदान देणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे.

Feb 9, 2022, 04:35 PM IST

EPFO | नोकरी सोडलीये? पीएफधारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी

नोकरी सोडताना अनेक जण पीएफ खात्यात डेट ऑफ एक्झिट (Date of Exit) टाकून घेत नाहीत.

 

Jan 23, 2022, 06:26 PM IST

एक Missed Call देऊन चेक करा तुमचा PF खात्यावरचा बॅलन्स

तुमचा  PF  बॅलन्स चेक करायचाय? फक्त एक  Missed Call द्या आणि घर बसल्या माहिती मिळवा

Jan 15, 2022, 05:52 PM IST

नोकरी करणाऱ्या लोकांना फ्री मिळणार 7 लाख रुपयांची ही सुविधा, जाणून घ्या माहिती

EDLI योजनेच्या या रकमेवर नामनिर्देशित व्यक्तीच्या वतीने पीएफ खातेदाराच्या मृत्यूवर दावा केला जातो. 

Jan 3, 2022, 04:03 PM IST

EPFO : आजच करा हे काम, नाहीतर होईल मोठं नुकसान; EPFO कडून माहिती

ईपीएफओने आपल्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे.

Dec 29, 2021, 08:12 PM IST

जुन्या कंपनीची PF रक्कम नवीन खात्यात कशी ट्रान्सफर करायची? जाणून घ्या सविस्तर

अनेकदा कर्मचारी एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत नोकरी बदलताना त्यांची पीएफ शिल्लक ट्रान्सफर करायला विसरतात. नंतर ट्रान्सफर करण्यात कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना समोरे जावे लागते.

Dec 27, 2021, 03:51 PM IST

तुम्ही पीएफधारक आहात? तर तुम्हाला मिळेल 7 लाखाचा विमा, ते ही कोणताही हफ्ता न भरता

पीएफही वेळोवेळी पीएफधारकांसाठी योजना आणत असते.

Dec 10, 2021, 10:13 PM IST

EPFO | सरकारने तुमच्या पीएफ खात्यात जमा केले इतके पैसे, असा चेक करा बॅलन्स

ख्रिसमस सणापूर्वी केंद्र सरकारने पीएफ खातेधारकांना मोठी भेट दिली आहे. 

Dec 8, 2021, 01:19 PM IST

Provident Fund | पीएफधारकांसाठी महत्त्वाची बातमी, EPFO च्या बैठकीत मोठा निर्णय

EPFOच्या बैठकीत मोठा निर्णय, PFबाबत लाखो कर्मचा-यांना दिलासा.  

Nov 20, 2021, 09:31 PM IST