fashion show

साडी, लिपस्टिक आणि नट्टापट्टा... हा तरुण का आहे इतका चर्चेत?

Trending News : राजस्थानमध्ये झालेल्या एका लिटरेचर फेस्टीव्हलमध्ये जगभरातील अनेक दिग्गज सहभागी झाले होते. पण एका तरुणाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या तरुणाच्या स्टाईलने तो संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनला आहे. 

Feb 9, 2024, 08:56 PM IST

Moon Walk: चंद्रावर असा दिसतो फॅशन शो, Video पाहून म्हणाल कसलं भारीये हे!

Fashion on Moon : चंद्राचं आपल्या आयुष्यातील स्थान नेमकं किती महत्त्वाचंय हे आपण जाणतो. हाच चंद्र आता फॅशन जगतातही आपली जागा बनवतोय बरं!

Oct 20, 2023, 10:54 AM IST

फॅशन शोमध्येच मॉडेल भिडल्या, एकमेकींना चिखलात लोळवलं; नेमकं काय झालं? VIDEO व्हायरल

न्यूयॉर्कमधील फॅशन वीकमध्ये असं काही घडलं ज्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. येथे मॉडेल्स एकमेकींना चिखलात लोळवत होत्या. 

 

Sep 18, 2023, 11:32 AM IST

रॅम्प वॉक करताच थांबला रणवीर, दीपिका Kiss केलं अन्... कोण म्हणतं त्यांच्यात दुरावा?

Ranveer Singh Kiss Deepika Padukone Video: दीपिका आणि रणवीर सिंगचा किसिंग व्हीडिओ (Kissing Video) सध्या सर्वत्र व्हायरल झाला आहे. अनेक दिवसांपासून दीपिका-रणवीरच्या नात्यात दुरावा (Deepika Padukone Ranveer Singh Divorce Rumors) आल्या असल्याच्या चर्चांना जोरात उधाण आले होते. परंतु सध्या समोर आलेल्या एका व्हिडीओवरून तुम्हालाही आश्चर्य वाटले परंतु त्या दोघांच्या नात्यांमध्ये सर्वच काही आलबेल आहे हो! 

Jul 21, 2023, 01:18 PM IST

VIRAL VIDEO : पापाराझींसमोर पोज देता देता Rekha यांचा गेला तोल

Actress Rekha Viral Video: रेखा यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत रेखा या पापाराझींसाठी पोज देताना दिसत होत्या. त्यानंतर त्यांचा तोल गेला अन्... पाहा व्हिडीओ रेखा यांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी त्यांच्या सुंदरतेची स्तुती केली आहे तर काही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. 

Mar 31, 2023, 03:02 PM IST

Mehandi Design : हा कुठला ट्रेंड? नवरीने हातावर नाही तर ब्लाऊजच्या जागी काढली मेहंदी

Mehandi Design : आजकाल वेगवेगळ्या गोष्टींचा ट्रेंड पाहिला मिळतो. कधी तो कपड्यांचा असतो तर कधी दागिण्यांचा...प्री वेडिंग फोटोशूटचा ट्रेंड तर कधी गाण्यांवर डान्स करण्याचा ट्रेंड...सध्या मेहंदीचा एक वेगळाच ट्रेंड पाहिला मिळतो आहे. 

Mar 27, 2023, 10:25 AM IST

Viral Video : जेव्हा रॅम्प वॉक करताना मॉडेलच्या ड्रेसचे 'तुकडे तुकडे' झाले अन् मग...

Viral Video : एका विचित्र फॅशन शोने जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फॅशन शोच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात रॅम्प वॉक करताना मॉडेल्सचे कधी हिल्स तुटते तर एका माडेलचा ड्रेसही फाटतो...

Mar 9, 2023, 12:00 PM IST

Viral Video : Salman Khan च्या 'त्या' एका गोष्टीसाठी Katrina Kaif पासून बॉलिवूड अभिनेत्री आल्या एकत्र

Viral Video :  सलमान खान (Salman Khan) कायम कुठल्या ना कुठल्या कारणावरुन सतत चर्चेत असतो. चाहते अनेक वर्षांपासून त्याचा लग्नाची वाट पाहत आहेत. असं नाही की त्याची कोणी गर्लफ्रेंड (Salman Girlfriend) नव्हती. सल्लूमियाच्या अशा एका गोष्टीसाठी त्याची एक्स गर्लफ्रेंडपासून बॉलिवूडमधील अभिनेत्री धावून आल्या होत्या. 

Feb 19, 2023, 01:09 PM IST

VIDEO: अरे देवा! भर फॅशन शोमध्ये मॉडेल टेबलवरून उठली, ड्रेस खेचला अन्...

Video: सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात एका मॉडेलसोबत असाच काहीसा प्रकार घडला आहे. त्यामुळे जमलेले प्रेक्षक जागच्या जागीच थक्क झाले. 

Feb 4, 2023, 12:36 PM IST

Uorfi Javed: उर्फीचं नाही तर 'या' मॉडेल्सनेही केलीये विचित्र फॅशन, पाहून माराल डोक्याला हात !!!

World's Weirdest Fashion: जगभरात अशा फॅशन शोजमध्ये मोठ्या प्रमाणात अशा फॅशनला फॉलो करणारे फॉलोअर्स आहेत. यासाठी तितकाच मोठा खर्च आणि बिझनेस चालवला जातो. 

Jan 28, 2023, 02:14 PM IST

Sunil Gavaskar on Sarfaraz Khan: '...तर मग फॅशन शोमध्ये जा,' सरफराजवरुन सुनील गावसकरांनी सुनावले खडेबोल

सरफराजने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये गेल्या तीन मालिकांमध्ये 2441 धावा केल्या आहेत. मात्र यानंतर बीसीसीआयच्या निवड समितीची नजर त्याच्यावर पडलेली नाही. यानंतर अनेक दिग्गज खेळाडूंनी जाहीरपणे नाराजी जाहीर केली असून बीसीसीआयला खडेबोल सुनावले आहेत

 

Jan 20, 2023, 12:19 PM IST

नाशिकमध्ये अप्सरांचा रॅम्प वॉक; फॅशन शो पाहायला साधू महंतांची उपस्थिती

स्वर्गातील अप्सरानी रॅम्प वॉक करत श्रुंगार रसाची अनुभूती दिली

Oct 31, 2022, 12:41 PM IST
A fashion show of third parties was held in Akola PT29S
Fashion Show On Mount Everest PT2M33S

भन्नाट | माऊंट एव्हरेस्टवर फॅशन शो

भन्नाट | माऊंट एव्हरेस्टवर फॅशन शो

Jan 22, 2020, 03:25 PM IST
Pune Fashion Show PT1M30S

पुणे : टाकाऊपासून टिकाऊ, अनोखा फॅशन शो

पुणे : टाकाऊपासून टिकाऊ, अनोखा फॅशन शो

Nov 30, 2019, 11:45 PM IST