federal reserve

कोरोनाचे सावट : अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम, 'फेडरल' ची व्याजदरात कपात

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम दिसून येत आहे.  

Mar 16, 2020, 11:35 AM IST

सोन्याच्या किंमतीत पुन्हा घट

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदरात ०.२५ टक्क्यांची वाढ केल्यानंतर सोन्याच्या किंमतीत घसरण झालीये. नऊ वर्षानंतर प्रथमच रिझर्व्ह बँकेने ही वाढ केलीय. 

Dec 17, 2015, 01:04 PM IST

... तर २००० रुपयांनी स्वस्त होईल सोनं

पुढील आठवडा सोन्याच्या किमतीच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा असणार आहे. जगभरातील गुंतवणूकदार आणि तज्ज्ञांचं लक्ष १६ ते १७ सप्टेंबरला होणाऱ्या अमेरिकी सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हच्या (फेड) बैठकीवर असेल. फेड जर व्याजदर वाढविण्याचा निर्णय घेईल, तर जागतिक बाजारपेठेत सोन्याचे दर कमालीचे घसरतील.

Sep 13, 2015, 04:53 PM IST