federer

Sachin Tendulkar : 'आपला खेळ आमची सवय...' या महान खेळाडूसाठी सचिनने पोस्ट केली, 'दिल की बात'

 Roger Federer Retires:  महान फलंदाजांपैकी एक, सचिन तेंडुलकर याला क्रिकेटमधील 'विक्रमांचा राजा' म्हटले जाते. या दिग्गज खेळाडूलाही एका महान खेळाडूचे वेड लागले आहे. त्याने सोशल मीडियावर आपले मनोगत लिहिले.

Sep 16, 2022, 08:26 AM IST

रॉजर फेडररची मुलं पॉकेटमनीसाठी करतात 'ही' कामं

  रॉजर फेडरर.... 20 ग्रँडस्लॅम स्वतःच्या नावे करणारा विजेता...

Mar 15, 2018, 05:42 PM IST

ज्योकोविचला दुखापत, उपांत्य फेरीतून बाहेर

जॉकोविचच्या एक्झिटमुळे टॉमस बर्डिच उपांत्य फेरीत दाखल झालाय. आता बर्डिच आणि रॉजर फेडरर यांच्या उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. 

Jul 13, 2017, 09:46 AM IST

फेडरर- जोकोविचची मॅच पाहायला विराट-युवी

 ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाचा दुसरा टी-20 सामना शुक्रवारी मेलबोर्नमध्ये होणार आहे. पण त्याआधी विराट कोहली आणि युवराज सिंग मेलबोर्नमध्येच सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमी फायनलचा आनंद घेताना दिसले. या मॅचचे फोटोही विराट कोहलीनं ट्विटरवर शेअर केले आहेत.  

Jan 28, 2016, 06:41 PM IST

जोकोविचचा फेडररला दणका. जोकर ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये

ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमी फायनलमध्ये वर्ल्ड नंबर वन नोवाक जोकोविचनं रॉजर फेडररचा पराभव केला आहे. जोकोविचनं 6-1, 6-2, 3-6, 6-3 अशा सेट्समध्ये फेडररला हरवलं. सेमी फायनलमध्ये मिळवलेल्या या विजयामुळे जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये पोहोचलाय. त्यामुळे यंदाची ऑस्ट्रेलियन ओपनची फायनल जोकरची सहावी असेल. 

Jan 28, 2016, 05:48 PM IST

विम्बल्डनमध्ये सुपरसंडेचा सुपर मुकाबला रंगणार

आज विम्बल्डनमध्ये सुपरसंडेचा सुपर मुकाबला रंगणार आहे. सातवेळेचा विम्बल्डन विजेता आणि माजी वर्ल्ड नंबर वन रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोविचमध्ये आज विम्बल्डनची फायनल रंगणार आहे. 

Jul 6, 2014, 05:29 PM IST

पारंपरिक प्रतिस्पर्धी फेडरर - नदाल पुन्हा एकदा आमने-सामने

पुन्हा एकदा पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे फेडरर आणि राफेल नदाल आमने-सामने येणार आहेत.

Jan 23, 2014, 11:22 AM IST

यूएस ओपन: रॉजर फेडररला पराभवाचा धक्का!

यूएस ओपनमध्ये रॉजर फेडररला पराभवाचा धक्का बसलाय. चौथ्या फेरीतच फेडररचं आव्हान संपुष्टात आलं. स्पेनच्या टॉमी रॉब्रेडोनं फेडररचा पराभव केला.

Sep 3, 2013, 09:40 AM IST

ग्रास कोर्टवर अव्वल टेनिसपटू आमने-सामने

मातीच्या कोर्टवरील लढाईनंतर आता अव्वल टेनिसपटू ग्रास कोर्टवर आमने-सामने येणार आहेत. नोव्हा जोकोविच, राफाएल नादाल आणि रॉजर फेडरर यांच्यामध्ये खर युद्ध रंगणार आहे. तर ग्लॅमरस मारिया शारापोव्हा सेंटर कोर्टचं प्रमुख आकर्षण ठरणार आहे. भारतीय टेनिसपटूंच्या कामगिरीवरही सा-यांचच लक्ष असणार आहे.

Jun 25, 2012, 06:06 PM IST