fifa

Controversy Video: महिला फुटबॉलरला KISS करणं पडलं महागात; पंतप्रधानांच्या नाराजीनंतर Fifa ची मोठी कारवाई!

Spain FA Chief Suspended : लुईस रुबियालेस यांचं निलंबन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लागू असेल. घडलेल्या प्रकारानंतर मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्याचं दिसून आलं. खुद्द पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी देखील या घटनेवर टीका केली 

Aug 26, 2023, 09:15 PM IST

Lionel Messi ने जिंकला FIFA सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब; 'या' बड्या खेळाडूला टाकलं मागे

Lionel Messi, FIFA Awards 2023: मेस्सीने (Lionel Messi) दुसऱ्यांदा हा पुरस्कार पटकावला आहे. त्यामुळे मेस्सीचे चाहते आनंद व्यक्त करताना दिसतायेत. यासह मेस्सीने पोर्तुगालचा दिग्गज ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

Feb 28, 2023, 08:45 AM IST

भारताने असा खेळ दाखवला की, हिऱ्याची अंगठी सोडून खेळाडूंना भेटायला गेले Pele

Pele Death: ब्राझीलचे महान खेळाडू पेले (Brazilian footballer Pele) यांचे भारताशी (India) खास कनेक्शन होते. क्लब ऑफ इंडियाने पेलेच्या संघाचा जवळपास पराभव केला, परंतु वादग्रस्त पेनल्टीमुळे पेलेचा संघ पराभवापासून वाचला.

Dec 30, 2022, 08:46 AM IST

Pele dies aged 82: फुटबॉल विश्वातील 'किंग', पेले यांनी केले 1200 पेक्षा जास्त गोल

Brazilian Football Player Pele dies:ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांचे रात्री निधन झाले. आपल्या 21 वर्षांच्या फुटबॉल कारकिर्दीत त्यांनी अनेक विक्रम आपल्या नावावर केले.

Dec 30, 2022, 07:27 AM IST

FIFA World Cup 2022 : टीम छोटी, मन मोठं; मोरोक्कोच्या टीमने बक्षीस रकमेवर सोडलं पाणी

या वर्ल्डकपमध्ये चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या मोरोक्कोच्या टीमने एक मोठा निर्णय घेतला, ज्यामुळे त्यांचं सगळीकडे कौतुक होताना दिसतंय. 

Dec 27, 2022, 04:08 PM IST

FIFA World Cup : विजयाचा जल्लोष करताना दुर्घटनेचा हा थरार, Messi सह अर्जेंटिना टीमचा Video viral

Viral video : एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं असतं, काहीस असेचं मेस्सीसह अर्जेंटिनाच्या संघासोबत घडलं असतं. एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

 

Dec 22, 2022, 12:33 PM IST

FIFA World Cup 2022 : Google वर फिफाचा फिव्हर, 25 वर्षांचा मोडला रेकॉर्ड

Google Search: फिफा विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात मेस्सीच्या जादूने अर्जेंटिनाला चॅम्पियन बनवले. यामध्ये Google Search वर गेल्या 25 वर्षांचा विक्रम मोडला गेला. स्वतः सुंदर पिचाई यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

Dec 20, 2022, 12:47 PM IST

FIFA : ...म्हणून मेस्सीची अर्जेंटिना हरली तर 'या' ब्रँडचं होणार करोडोंचं नुकसान!

FIFA World Cup 2022 : फीफा वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदाचा निकाल अवघ्या काही तासात लागणार आहे. मात्र यामुळे आर्थिक बाबतही मोठे बदल होणार आहेत

Dec 18, 2022, 05:46 PM IST

FIFA World Cup 2022 अंतिम फेरीत 'हा' संघ मारणार बाजी, कासवानं कौल दिल्याचा Video पाहा

Argentina Vs France Final: फीफा वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदाचा निकाल अवघ्या काही तासात लागणार आहे. तत्पूर्वी भविष्यवेत्ते, क्रीडा पंडित यांनी आपला कौल दिला आहे. दुसरीकडे पॉल ऑक्टोपसनंतर चर्चेत असलेल्या कासवानं मेस्सीच्या संघाला कौल दिल्याने क्रीडाप्रेमींच्या नजरा आता अंतिम निकालाकडे लागल्या आहेत. कासवानं दिलेला कौल बरोबर की चूक येत्या काही तासातच कळणार आहे.

Dec 18, 2022, 02:30 PM IST

FIFA World Cup 2026 स्पर्धेत भारताला मिळणार संधी! इतके संघ होणार सहभागी

Fifa World Cup 2026: आशिया फुटबॉल संघातील 46 संघांमध्ये क्वालिफाय होण्यासाठी सामने होतात. त्यानंतर टॉप चार संघांना वर्ल्डकपमध्ये एन्ट्री मिळते. तर एका संघासाठी इंटर-कॉन्फेडेरेशन प्लेऑफ सामना खेळला जातो. 2026 मध्ये हे गणित बदलू शकतं. 7 संघाना थेट क्वालिफाय तर एका संघाला प्लेऑफ करावा लागू शकतं.

Dec 15, 2022, 05:24 PM IST

Portugal vs Morocco: क्रिस्टियानो रोनाल्डोचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंगलं; मोरक्कोकडून पराभव

पोर्तुगालचा स्टार प्लेयर ख्रिस्तियानो रोनाल्डोचं (Cristiano Ronaldo) वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. फीफा वर्ल्ड कप 2022 मधून पोर्तुगालची टीम बाहेर पडली आहे. 

Dec 10, 2022, 10:38 PM IST

Anand Mahindra यांनी घोषित केला फिफा वर्ल्डकपचा विजेता, म्हणाले...!

Anand Mahindra Photo Share: उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर एका ऑपरेशन थिएटरमधील फोटो शेअर केला आहे. रुग्णाला फुटबॉलचं असलेलं वेड पाहून त्यानाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी फीफाकडे मागणी केली आहे.

Dec 8, 2022, 01:21 PM IST

Football सामन्यादरम्यान खेळाडू भिडले, हाणामारीचा Video Viral

Football Fight: हाणामारीची सुरुवात इंजरी टाइम (90+ मिनिटे) सुरू झाली. त्यावेळी स्पार्टक मॉस्कोकडे फ्री-किकची संधी होती. यावेळी फॉरवर्ड क्विन्सी प्रोम्स आणि झेनितचा मिडफिल्डर विल्मर बॅरिओस एकमेकांच्या खांद्यावर आदळले आणि शाब्दिक वाद झाला.

Nov 28, 2022, 12:41 PM IST