financial

Alert! दोनपेक्षा जास्त बँक अकाऊंट असणाऱ्यांवर संकट, आर्थिक फटका बसण्याची चिन्हं

पण थांबा,  2 पेक्षा जास्त अकाऊंट असल्याचे फायदे असले तरी यामुळे अनेक तोटेही आहेत.

Aug 8, 2022, 03:12 PM IST

PhonePe, Google Pay वापरताना तुम्ही 'ही' चूक करत तर नाही ना? तुमचं बँक खातं होऊ शकतं रिकामं

तुमच्या एका चुकीमुळे तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं. 

Aug 1, 2022, 11:25 AM IST

सोने खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर, वाचा आज काय आहेत सोन्याचे दर

गुरूवारी सोन्याचे भाव जोरात घसरले आहेत

Jul 21, 2022, 04:44 PM IST

पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत पैसे गुंतवा आणि 5 वर्षात 20 लाखांपर्यंत बचत करा... कसं ते जाणून घ्या

तुम्ही या योजनेमध्ये 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.

Oct 7, 2021, 02:22 PM IST

2 लाख रुपयांची गुंतवणूक आणि दरमहा 1 लाख रुपयांची कमाई; मुद्रा योजनेतूनही कर्जाची सुविधा

तुमच्याकडे 2 लाखाची बचत रक्कम असेल तर, तुम्ही छोटा बिझनेस सुरू करू शकता. जर तुम्ही तुमच्या नोकरीला कंटाळला असाल आणि स्वतःचा व्यवसाय करू इच्छित असाल तर, दरमहा लाखो रुपये कमावू शकता.

Aug 15, 2021, 01:53 PM IST

पोस्टाच्या या योजनेत पैसे गुंतवा आणि दरमहा 5 हजार कमावा, या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या

यामध्ये तुम्ही वार्षिक किंवा प्रत्येक महिन्यात एकरकमी रक्कम जमा करून परतावा मिळवू शकता. 

Jul 23, 2021, 09:35 PM IST

शेअर बाजारात पैशांची गुंतवणूक करत असलेली ट्रेडिंग कंपनी बंद झाली तर? पैसे बुडतील की वाचतील?

 लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार ते मिझोरम या भागातील लोक स्टॉक मार्केटमधून चांगली कमाई करीत आहेत.

Jul 22, 2021, 06:29 PM IST

जरंडेश्वर साखर कारखाना आर्थिक गैरव्यवहार! सातारा जिल्हा बँकेला ED ची नोटीस

सातारा - सातारा जिल्हा सहकारी बँकेला अंमलबजावनी संचालनालयाकडून (ED) नोटीस पाठवण्यात आली आहे. जरंडेश्वर साखर कारखान्याला दिलेल्या कर्ज प्रकरणाची होणार चौकशी होणार आहे. 

Jul 10, 2021, 03:47 PM IST

वयाच्या 30 व्या वर्षी नक्की करा ही 5 कामं; आयुष्यभर पैशाची कमी नाही भासणार

आयुष्यभर पैशांची कमी भासायला नको म्हणून नोकरी किंवा धंद्याच्या सुरूवातीलाच आर्थिक नियोजन करायला हवे. जास्तीत जास्त पैसे वाचवण्याकडे लक्ष केंद्रीत करायला हवे.

May 28, 2021, 04:28 PM IST

अभिनेते अनुपम श्याम आयसीयूत दाखल

अभिनेत्याला रूग्णालयात केलं दाखल 

Jul 28, 2020, 04:22 PM IST
Kolhapur Farmers In Financial Crisis As They Are Cheated From Fake Soyabean Seeds PT2M38S

कोल्हापूर | बोगस सोयाबिन बियाण्याने अनेकांची फसवणूक

Kolhapur Farmers In Financial Crisis As They Are Cheated From Fake Soyabean Seeds

Jun 11, 2020, 07:55 PM IST

Corona Virus: प्रशांत दामलेंचा पडद्यामागील कलावंतांना मदतीचा हात

गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं 

Mar 17, 2020, 10:45 AM IST

'गुंठ्याला 80 रुपये मदत म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर चेष्टाच'

 राज्यपालांकडून शेतकऱ्यांना हेक्टरी 8000 रुपयांची मदत जाहीर

Nov 16, 2019, 07:35 PM IST
Financial Survey Report Of Maharashtra PT50S

राज्याच्या दरडोई उत्पादनात कोणतीही वाढ नाही

राज्याच्या दरडोई उत्पादनात कोणतीही वाढ नाही

Jun 17, 2019, 02:45 PM IST